पुणे : राज्यातील मुदत संपलेल्या काही सहकारी संस्थांच्या निवडणूका या महिन्यात होतील असं वाटत असतानाच सहकारी संस्थांच्या निवडणूका लांबवणीवर टाकल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. कोरोनाची परिस्थिती पाहता मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतला आहे. 31 मार्च 2021 पर्यंत ही मुदतवाढ असणार आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलंय, हाताशी आलेलं द्राक्ष पिकांच मोठं नूकसान झालंय, या नूकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.