Supriya Sule 
पुणे

Supriya Sule Paramotoring : सुप्रिया सुळेंनी लुटला पॅरामोटोरिंगचा आनंद! 1000 फूट उंचीवरुन घेतलं जेजुरी गडाचं दर्शन

जेजुरी येथील अॅकॅडमीकडं सुळेंनी धरला होता या साहसी खेळाचा धरला

Amit Ujagare (अमित उजागरे)

जेजुरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पॅऱामोटोरिंग या साहसी खेळाचा जेजुरीत आनंद लुटला. यात बसून उड्डाण केल्यानंतर सुमारे १००० फुटावरुन त्यांनी जेजुरी गडाचं विहंगम दृश्य अनुभवलं. या थरारक अनुभवाबद्दल सुळे यांनी आनंद व्यक्त केला. (Supriya Sule enjoyed paramotoring view of Jejuri Fort taken from a height of 1000 feet)

1000 फूट उंचीवरुन घेतलं जेजुरी गडाचं दर्शन

सुप्रिया सुळे यांनी जेजुरीगडाचं आकाशातून दर्शन घेतलं. जेजुरी येथील फ्लाईंग रायनो पॅरामोटरिंग अॅकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी सुमारे 800 ते 1000 फूट उंचीवरुन जयाद्रीच्या जेजुरी गडाच्या दर्शनाचा आनंद घेतला. जेजुरी येथील अॅकॅडमीकडे सुळे यांनी हा साहसी खेळ खेळण्याचा आग्रह धरल्याचं सुत्रांकडून सांगितलं जात आहे. (Latest Marathi News)

(Marathi Tajya Batmya)

सुळेंनी व्यक्त केला आनंद

या खास राईडबद्दल सुप्रिया सुळे यांनी समाधान व्यक्त केलं असून प्रख्यात अशा पर्यटनस्थळी हा अनोखा तंत्रज्ञानाचा प्रयोग प्रचंड आनंद देऊन गेला, असंही त्या यावेळी म्हणाल्या. सुमारे दहा मिनिटे त्यांनी या सहासी खेळाचा आनंद लुटला. (Latest Marathi News)

काय आहे पॅरामोटरिंग?

पॅरामोटरिंग हा साहसी खेळाचा प्रकार आहे. यामध्ये पॅराग्लायडिंगप्रमाणं मागे सेल असते आणि पुढे दोघांना बसण्याची जागा असते. या मशिनला दोन मोटर्स बसवलेल्या असतात. पॅराग्लायडिंगप्रमाणं मोटरच्या सहाय्यानं यातून आकाशातून सैर करता येते. यामध्ये मोटरचा वापर करण्यात आल्यानं त्याला पॅरामोटरिंग असं म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT