ncp has appointed observers and coordinators  Sakal
पुणे

Pune News : पुणे जिल्ह्यातील मतदारसंघासाठी राष्ट्रवादीच्या निरिक्षकांची नियुक्ती

मिलिंद संगई, बारामती

बारामती: विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पुणे जिल्ह्यातील मतदारसंघासाठी पक्षनिरिक्षक व समन्वयकांची नियुक्ती केली आहे.

जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी या बाबत संबंधितांना तातडीने त्या त्या मतदारसंघात जाऊन प्रमुखांशी भेटून आढावा घेण्यास सुरवात करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विधानसभा मतदारसंघात इतर मतदारसंघातील निरिक्षकाची नियुक्ती करण्यात आली असून त्या त्या मतदारसंघातील परिस्थिती पक्षश्रेष्ठींपर्यंत जाण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदारसंघ निहाय पक्षनिरिक्षक पुढील प्रमाणे

  • इंदापूर- योगेश जगताप (बारामती)

  • बारामती-बाळासाहेब पाटील ( बोरी इंदापूर)

  • दौंड- भरत खैरे (बारामती)

  • पुरंदर- नंदू काळभोर (फुरसंगी)

  • भोर-वेल्हा-मुळशी- प्रवीण शिंदे

  • मावळ- सुनिल चांदेरे (मुळशी)

  • जुन्नर- दिगंबर दुर्गाडे (पुरंदर)

  • आंबेगाव- संजय काळे (जुन्नर)

  • शिरूर -हवेली- सचिन घोटकुले व पूजा बुटटे पाटील.

  • खेड- सुभाष जाधव (वडगाव मावळ)

  • खडकवासला- भगवान पासलकर (राजगड वेल्हे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Crime Against Dalits: गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित अल्पवयीन मुलांची काढली धिंड; आरोपींना अटक

IND vs AUS : इंडियाला धक्का; रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांना मुकणार, कारण...

Cabinet Meeting: नॉन क्रिमिलेयरची मर्यादा, पत्रकारांसाठी महामंडळ... मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय

Manoj Jarange Video: तुम्ही पिता का हो? जरांगेंना थेट प्रश्न, उत्तरही धमाकेदार; जरांगे पाटलांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

SCROLL FOR NEXT