पुणे

वहागाव सोसायटीच्या अध्यक्षपदी तानाजी नवले

CD

आंबेठाण, ता. ८ : वहागाव (ता. खेड) येथील विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी तानाजी नवले यांची तर उपाध्यक्षपदी अशोक नवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष कैलास चिखले यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. राजगुरुनगर येथील बाजार समितीच्या सभागृहात ही निवडणूक निर्णय अधिकारी जे. बी. मुलाणी यांच्या निरीक्षणाखाली निवडणूक घेण्यात आली. त्यांना सोसायटीचे सचिव विक्रम थिगळे यांनी मदत केली.
या वेळी संस्थेचे मावळते अध्यक्ष कैलास चिखले, तानाजी नवले, अशोक नवले, संदीप देशमुख, संतोष कावडे, विश्वास ओव्हाळ, जानताबाई पोंभाले, पंढरीनाथ शेळके आदी उपस्थित होते.
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दादाभाऊ पोंभाले, भीमराव नवले, जालिंदर नवले, बारकू आवळे, महेंद्र ससाणे, लहू नवले, दत्ता कावडे, सुरेश पोंभाले, किसन नवले, बाळू नवले, संकेत भवार, किरण नवले, ज्ञानेश्वर सुतार, सुरेश शेळके यांनी प्रयत्न केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT