पुणे

आळेफाटा बस स्थानकाच्या दुरूस्तीची मागणी

CD

आळेफाटा, ता. ८ : आळेफाटा (ता. जुन्नर) येथील बसस्थानकात मोठमोठे खड्डे पडले असून यात पावसाचे पाणी साचले आहे. आळेफाटा बसस्थानक पुणे-नाशिक व नगर-कल्याण या दोन राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असून येथील बसस्थानकावर दररोज तीनशे ते साडेतीनशे एसटी बस ये-जा करत असतात. त्यामुळे याठिकाणी नेहमीच गर्दी असते. परंतु या ठिकाणी आल्यानंतर प्रवाशांना बसमध्ये चढताना व उतरताना पाण्यातूनच जावे लागते. तसेच बस स्थानकात आल्यानंतर उभी राहत असताना खड्ड्यांतील पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत असल्याने प्रवासी व बसचालक यांच्यात नेहमी वाद होताना दिसून येत आहे. त्यामुळे येथील खड्डे लवकरात लवकर बुजवावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT