पुणे

हनुमान जन्मोत्सवानिमित्त सासवड शहरात मिरवणूक

CD

सासवड शहर, ता. २५ : येथे श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा केला. या निमित्ताने शिवतीर्थ ते चांदणी चौक अशी मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यात प्रामुख्याने श्री हनुमंतरायांची भव्य देखणी मूर्ती आणि नयनरम्य दिव्यांनी सजवेलेला रथ होता. हजारोच्या संख्येने संपूर्ण पुरंदर तालुक्यातील श्री हनुमान भक्त गोरक्षक तसेच धारकरी वर्ग सहभागी होता.
जय श्रीराम, जय हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या घोषणांनी संपूर्ण सासवड शहर दुमदुमून निघाले होते. श्री हनुमान मंदिर सासवड येथे मिरवणुक आल्यानंतर श्री हनुमंतरायांची आरती करून कार्यक्रमाची समाप्ती केली.
या कार्यक्रमाचे आयोजन सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष पंडित मोडक आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदरच्या धारकऱ्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT