पुणे

चांडोली खुर्द येथे सरळ लढत

CD

मंचर, ता. ३ : चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) येथे ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सरपंचपदासह एकूण दहा जागांसाठी वीस उमेदवार निवडणूक रिंगणात असून, येथे सरळ लढत आहे.
येथील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. जय हनुमान परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व बाजार समितीचे माजी उपसभापती गणपतराव इंदोरे हे करत असून, भैरवनाथ पॅनेलचे नेतृत्व माजी सरपंच बी. टी. बांगर करत आहेत. जय हनुमान परिवर्तन पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार दत्तू भिवा घोडे असून, त्यांच्या विरोधात भैरवनाथ पॅनेलच्या प्रियांका शांताराम भागीत या निवडणूक लढवत आहेत.

वॉर्डनिहाय उमेदवार- वॉर्ड क्रमांक एक : जय हनुमान पॅनेल- स्वागत बाळासाहेब इंदोरे, सचिन किसन बांगर, कुसुम लक्ष्मण पोखरकर. भैरवनाथ पॅनेल- संदेश शांताराम काटे, नवनाथ गजाभाऊ पोखरकर, संगिता बाबाजी इंदोरे.
वॉर्ड क्रमांक दोन : जय हनुमान पॅनेल- बाळासाहेब खडू इंदोरे, अलका गणपतराव इंदोरे, रूपाली संतोष इंदोरे. भैरवनाथ पॅनेल : अमोल लक्ष्मण दाभाडे, सुनीता राजेंद्र शिंदे, कल्याणी अतुल इंदोरे.
वॉर्ड क्रमांक तीन : भैरवनाथ पॅनेल- प्रशांत प्रकाश इंदोरे, वर्षा इंदोरे, प्रियांका शांताराम भागीत. जय हनुमान पॅनेल : महेंद्र किसन बांगर, शारदा दत्तू घोडे, सुनीता शरद इंदोरे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT