Egypt India Independence Day 2024 India in Egypt Instagram Account
पुणे

Independence Day 2024: इजिप्तमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

India in Egypt: २०२३ हे वर्ष भारत- इजिप्तमधील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे वर्ष मानले जाते.

सकाळ वृत्तसेवा

Egypt Indian Embassy Independence Day 2024

कैरो : देशभरात गुरुवारी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असतानाच सातासमुद्रापार इजिप्तमध्येही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह दिसून आला. भारताचे इजिप्तमधील राजदूत अजित गुप्ते यांच्या कैरो येथील राजकीय निवास्थानी हा सोहळा पार पडला.

गुरुवारी कैरो येथील इंडिया हाऊस या राजकीय निवासस्थानी भारतीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित गुप्ते यांच्याहस्ते ध्वजवंदन केले. यानंतर इजिप्तमधील कलाकारांनी राष्ट्रभक्तीपर गाण्यांवर नृत्य केले. इजिप्तमधील मुलीने सादर केलेल्या “ऐ मेरे वतन के लोगो” या गाण्याला उपस्थितांची दाद मिळाली. विशेष म्हणजे इजिप्तमधील हे कलाकार युट्यूबवरून हिंदी गाणी शिकले आहेत.

भारत- इजिप्तमधील संबंध

२०२३ हे वर्ष भारत- इजिप्तमधील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे वर्ष मानले जाते. २७ वर्षानंतर भारताच्या पंतप्रधानांनी इजिप्तला भेट दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी जून २०२३ मध्ये इजिप्तला गेले होते. तसेच इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष SiSI  प्रजासत्ताक दिवसाचे प्रमुख पाहुणे होते. सप्टेंबर २३ मध्ये G २० चे प्रमुख पाहुणे म्हणून SiSI दुसऱ्यांदा भारतात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT