पुणे

इंदापूर, टेंभुर्णी येथे आज हृदयविकार तपासणी शिबिर

CD

इंदापूर, ता. २० : रूबी हॉल क्लिनिक पुणे यांच्या वतीने इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे गुरुवारी (ता. २२) हृदयरुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये इंदापूर येथील रूबी मेडिकल सर्व्हिसेसमध्ये सकाळी ११ ते दुपारी १ व टेंभुर्णी येथील मार्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे १ ते २, तसेच विठाई हॉस्पिटल येथे २ ते ३.३० या वेळेत तपासणी शिबिर होणार आहे. त्यात पुणे येथील रूबी हॉल क्लिनिकचे हृदयरोगतज्ज्ञ रुग्णांची तपासणी करणार आहेत.
यामध्ये छातीत दुखणे, दम लागणे, अस्वस्थ होणे, घाम येणे, गुदमरणे, तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त असणे आदी लक्षणे असतील, त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रूबी हॉल क्लिनिकचे वरिष्ठ व्यवस्थापक संजय लावंड, तसेच इंदापूर येथील रूबी मेडिकल सर्व्हिसेसचे व्यवस्थापक ज्ञानदेव शेंडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT