पुणे

इंदापूर येथे रूबी हॉलतर्फे आज हृदयविकार तपासणी

CD

इंदापूर, ता. २३ : रूबी हॉल क्लिनिक पुणे यांच्या वतीने इंदापूर येथे आज हृदयविकार रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये इंदापूर येथील रूबी मेडिकल सर्व्हिसेसमध्ये सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत तपासणी शिबिर होणार आहे. शिबिरात पुणे येथील रूबी हॉल क्लिनिकचे हृदयरोगतज्ज्ञ रुग्णांची तपासणी करणार आहेत.
यामध्ये छातीत दुखणे, दम लागणे, अस्वस्थ होणे, घाम येणे, गुदमरणे, तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त असणे आदी लक्षणे असतील त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रूबी हॉल क्लिनिकचे वरिष्ठ व्यवस्थापक संजय लावंड, तसेच इंदापूर येथील रूबी मेडिकल सर्व्हिसेसचे व्यवस्थापक ज्ञानदेव शेंडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT