पुणे

भवानीनगरच्या श्री छत्रपती शिक्षण संस्थेचा निकाल ९२.९० टक्के

CD

वालचंदनगर, ता. २ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छपत्रती शिक्षण संस्थेचा इयत्ता दहावीचा निकाल ९२. ९० टक्के लागला.
भवानीनगर मधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या श्री छत्रपती शिक्षण संस्थेच्या इंदापूर व बारामती तालुक्यामध्ये १४ शाखा आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी १४ शाखेमधून ६४८ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यातील ६०२ विद्याथी पास झाले असून संस्थेचा निकाल ९२. ९० टक्के लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काटे, सचिव अशोक मोरे, प्राचार्य रमेश मचाले यांनी अभिनंदन केले.

श्री छत्रपती शिक्षण संस्थेच्या १४ शाखेचा निकाल पुढील प्रमाणे...
श्री छत्रपती मुलांचे हायस्कूल भवानीनगर (९३. ३७), श्री छत्रपती हायस्कूल मानकरवाडी (९८. १८), श्री छत्रपती मुलींचे हायस्कूल भवानीनगर (१०० टक्के), श्री छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूल, भवानीनगर (१०० ), श्री छत्रपती हायस्कूल सणसर (९०. ३८), श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी (१००), श्री छत्रपती हायस्कूल अंथुर्णे (१००), श्री छत्रपती हायस्कूल, काटेवाडी (९५. ८३), श्रीमती हौसाबाई पांडुरंग घोरपडे विद्यालय, पिंपळी (९०. ६२), श्री छत्रपती हायस्कूल सोनगाव (१००), श्री छत्रपती हायस्कूल निंबोडी (६५. २१), श्री छत्रपती हायस्कूल उद्धट (६६. ६६), श्री छत्रपती हायस्कूल, परीटवाडी (९०. ९०), श्री छत्रपती हायस्कूल शिंदेवाडी (९२. ९०)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT