पुणे

सेंद्रिय परसबाग व्यवस्थापनाबाबत कार्यशाळा

CD

पुणे, ता. १० : घराच्या गच्चीत वा सभोवतालच्या जागेत कुंड्यांमध्ये विविध फुलझाडे वा सेंद्रिय भाजीपाला लागवडीचा विचार करत असाल तर परसबागेच्या नियोजनापासून ते कुंड्यांतील, वाफ्यातील रोपांच्या व्यवस्थापनाविषयी सविस्तर मार्गदर्शन करणारी ‘सेंद्रिय परसबाग’ ही विशेष कार्यशाळा रविवार (ता. १६) रोजी ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे पुण्यात आयोजिली आहे. कार्यशाळेत टेरेसवरील सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड तंत्रज्ञानाविषयी पुण्यातील परसबाग विषयातील तज्ज्ञ अरुण सूर्यवंशी हे मार्गदर्शन करणार आहेत. सर्व प्रकारच्या कलमांचे प्रात्यक्षिक कार्यशाळेत दाखविले जाणार आहे. चहा, जेवण व डिजिटल प्रमाणपत्रासह प्रतिव्यक्ती शुल्क पंधराशे रुपये आहे. आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१

कार्यशाळेत काय शिकाल ?
- शून्यातून परसबाग निर्मिती
- कुंड्यांची निवड, कुंड्या भरण्याची पद्धत
- कुंड्यातील रोपांचे संगोपन
- सेंद्रिय वेलवर्गीय भाजा लागवड
- सेंद्रिय शेवगा, कढीपत्ता
- सेंद्रिय पद्धतीने फळझाड लागवड, नियोजन
- पाण्याचे वेळापत्रक
- टाकाऊ वस्तूंचा परसबागेसाठी वापर कसा करावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT