पुणे

आषाढीवारी निमित्त ‘विठू माऊली तू’ कार्यक्रम

CD

पुणे, ता. ११ : स्वच्छंद पुणे आणि विनायक घोरपडे यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढीवारी निमित्त ‘विठू माऊली तू’ या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात करण्यात आले होते. या वेळी प्रज्ञा गौरकर, भाविका कुलकर्णी, कैलास नारायण, विनायक घोरपडे आणि रवींद्र शाळू यांनी गायन केले. त्यांना तुषार दीक्षित (हार्मोनिअम), अक्षय पाटणकर, केदार तळणीकर (तबला), नरेंद्र काळे (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. युनिटी स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापक अक्षय खापरे यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले. ‘मोगरा फुलला’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘माऊली माऊली’, ‘रखुमाई रखुमाई’ या गीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली. ओंकार पाटणकर यांनी वाद्यवृंद संयोजन केले. सिद्धार्थ बेंद्रे यांनी निवेदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT