पुणे

एसआयआयएलसी

CD

टेरेस व किचन गार्डन कार्यशाळा
पुणे, ता. ८ ः किचन गार्डनद्वारे भाजीपाला, सक्युलन्ट्स व कॅक्टस, फॉलिएज व फूलझाडांची तसेच इतर फळझाडांची लागवड करता येते. रोजच्या खाण्यात ताजा आणि विषमुक्त भाजीपाला व शोभेची इतर झाडे घरच्या घरी कशी लावू शकतो, याविषयी सखोल मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १५ व १६ जूनला होणार आहे. घरातल्या घरात लागवड केलेल्या सेंद्रिय भाज्यांचे आरोग्यदायी फायदे, शिवाय वर्षभर बाग फुललेली कशी राखावी, बागेचे आर्थिक गणित कसे बसवावे, बागेचे नियोजन व मांडणी, लागवडीसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी, रोपांची निवड, माती व मातीविरहित लागवड करण्याची पद्धत, खत व पाणी व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण याविषयी माहिती दिली जाणार आहे. तसेच सर्व प्रकारचा सेंद्रिय भाजीपाला पिकवणाऱ्या किचन गार्डनला फिल्ड व्हिजिट होणार आहे.
संपर्क : ८९५६३४४४७२, ९१४६०३८०३१.

रियल इस्टेट मास्टरक्लास मेंटरशिप प्रोग्रॅम
रियल इस्टेट क्षेत्रात कौशल्य, भरपूर पैसे व नाव कमवायची इच्छा असणाऱ्यांसाठी तसेच आयुष्यभर स्थिर व्यवसाय हवा आहे, अशा सर्वांसाठी रियल इस्टेट मास्टरक्लास मेंटरशिप सर्टिफिकेशन प्रोग्रॅम २४ जूनपासून सुरू होत आहे. या प्रोग्रॅमसाठी शिक्षणाचे कोणतेही निकष नाहीत किंवा वयाची अट नाही. ३ महिने क्लासरूम तसेच ऑनलाइन व त्यानंतर पुढील ३ महिने प्रात्यक्षिक असे प्रशिक्षणाचे स्वरूप असणार आहे. स्थिर व भरपूर पैसे देणाऱ्या करिअरच्या संधी शोधत असलेल्या सर्वच तरुणांसाठी अतिशय आदर्श आणि परिपूर्ण असे हे प्रशिक्षण असणार आहे. प्रसिद्ध रियल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड हे प्रशिक्षणाचे मुख्य मार्गदर्शक आहेत. प्रतिव्यक्ती शुल्क पन्नास हजार रुपये.
संपर्क : ८९५६३४४४७१, ९५०३६५५२७७.
वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT