पुणे

समुद्रातील तीन टन मासळीची आवक

CD

मार्केट यार्ड, चा. १८ ः गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. ४) खोल समुद्रातील मासळीची दोन ते तीन टन, नदीच्या मासळीची एक टन इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे १५ ते २० टन इतकी आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) - पापलेट : कापरी : १८००-२२००, मोठे : १६००-१७००, मध्यम : १४००-१५००, लहान : १०००-१२००, भिला : ७००-८००, हलवा : १०००-१२००, सुरमई : १०००-१२००, रावस : ९००-१०००, घोळ : ८००-९००, करली : ४००-४८०, करंदी (सोललेली) : ४००-४८०, वाम : काळी ४००-४८०, पिवळी ८००-९००, ओले बोंबील : ३२०-३६०. कोळंबी : लहान ३६०-४००, मोठी : ४५०-५५०, जंबोप्रॉन्स : १४००-१५००, किंगप्रॉन्स : ७००-८००, लॉबस्टर : १५००-१६००, मोरी : ३२०-३६०, मांदेली : १६०, राणीमासा : २५०-२८०, खेकडे : ३२०-३६०, चिंबोऱ्या : ५५०-६००. बांगडा : लहान १६०-१८० मोठा २४०-२८०, खुबे : १२०-१४०, तारली : १६०-२००. नदीतील मासळी : रहू : १६०-२००, कतला : १६०-२००, मरळ : ४००-४४०, शिवडा : २००, खवली : २००, आम्ळी : १२०-१६०, खेकडे : ४००-४८०, वाम : ५००-५५०. मटण : बोकडाचे : ७००, बोलाई : ७००, खिमा : ७००, कलेजी : ७४०, चिकन : २४०, लेगपीस : २९०, जिवंत कोंबडी : १८०, बोनलेस : ३३०. अंडी : गावरान (शेकडा) ८९०, डझन १२०, प्रतिनग १०. इंग्लिश (शेकडा) ५७०, डझन ७८, प्रतिनग ६.५०.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT