Traffic stopped by a pair of snakes in front of Pune Airport 
पुणे

VIdeo : पुणे विमानतळासमोर घोणस सापांच्या जोडीने रोखली वाहतूक

अन्वर मोमीन

पुणे : लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ समोरील चौकात गुरुवारी सायंकाळी ऐन रहदारीच्या वेळी घोणस जातीचे दोन साप अचानक एकामागोमाग एक रस्त्यावर आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाहन चालकांच्या लक्षात न आल्याने  त्यातील एक साप दुर्दैवाने वाहनामुळे जखमी झाला. हे लक्षात आल्यानंतर तेथून जाणारे वडगाव शेरीतील अमोल खेडकर आणि त्यांच्या मित्रांनी प्रसंगावधान राखत दोन्ही बाजूंची वाहतूक तात्काळ रोखून धरली. त्यामुळे दोन्ही सापांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडून जाता आले. त्यामुळे काही काळ येथे वाहतूक कोंडी झाली होती.


परंतु, वाहतूक कोंडीचे कारण लक्षात आल्यानंतर वाहनचालकांनीही सहकार्य करीत सापांना जाऊ दिले. अन कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधनामुळे दोन्ही सापांचे प्राण वाचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT