Pune Police
Pune Police Esakal
पुणे

Viral Video: तोतया पोलिसाची नागरिकांना बंदुकीने मारहाण, पाहा नमकं काय घडलं?

आशुतोष मसगौंडे

नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाने विजय मिळवला. या विजयानंतर पुण्यामध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरत मोठा जल्लोष केला होता.

दरम्यान आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वाहतूक नियोजन करणारा पोलीस नागरिकांना बंदुकीने मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर युजर्सनी या प्रकारावर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे.

मात्र साम टीव्हीने याबाबतची सत्यता तपासल्यानंतर, नागरिकांना बंदुकीने मारहाण करणारा तरुण एक तोतया पोलीस होता. दरम्यान त्याला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाचे नाव सुशांत पारटे असून, पोलिसांनी त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UK Election Results : ब्रिटनमध्ये सत्ताबदल! पुढचे पंतप्रधान होण्यासाठी तयार असलेले कीर स्टार्मर कोण आहेत? भारताबद्दल त्यांचं मत काय?

Share Market: शेअर बाजारातील ऐतिहासिक तेजीबद्दल सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता; सेबीला दिल्या विशेष सूचना

Thief in Tamil Nadu Leaves Apology Note: चोराने घरात चोरी केली अन्... घरमालकाला लिहली चिठ्ठी; म्हणाला, 'एका महिन्यात परत...'

Deepika Padukone : दीपिका पादुकोण गरोदरपणात करतेय विपरित करणी योगासन, कसे करायचे हे आसन? जाणून घ्या फायदे

Weather Update: राज्यात काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT