पुणे: खडकवासला नवीन जॅकवेल, भामा आसखेड जॅकवेल शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये स्थापत्य व विद्युत विषयक कामे केली जाणार असल्याने शहरातील पेठा, हडपसर, येरवडा, कोथरूड, कोंढवा, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता शहराच्या बहुतांश सर्व भागातील पाणी पुरवठा गुरुवारी (ता. ४) बंद असणार आहे.
नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र येणारे पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर व पर्वती टाकी परिसर, पर्वती टँकर पॉइंट, लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी (एमएलआर) परिसर व चतुःश्रुंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परिसराच्या अंतर्गत येणाऱ्या भागाचा पाणी पुरवठा बंद गुरुवारी (ता. ४) बंद असणार आहे, शुक्रवार (ता. ५) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे :
गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ, सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलिसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे क्रमांक ४२, ४६ (कोंढवा खुर्द) परिसर.
पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परिसर, धनकवडी परिसर, संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बीटी कवडे रस्ता, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रिअल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडी रोड, महंमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बुद्रूक, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (काही भाग), संपूर्ण ताडीवाला रस्ता, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रस्ता, रेसकोर्स, गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ, विधी महाविद्यालय रस्ता, महाबळेश्वर हॉटेल पर्यंत बाणेर रस्ता, बीएमसीसी रस्ता, आयसीएस कॉलनी भोसलेनगर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, पौड रस्ता, शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसायटी, भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर झोनिंग पद्धतीने, सहवास, क्षिप्रा, मनोहर सोसायटी, विठ्ठल मंदिर परिसर, गोसावी वस्ती परिसर,
करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बिग बाजार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डीपी रस्त्याचा काही भाग, मयूर कॉलनी परिसर, मयूर डीपी रस्त्याची डावी बाजू, कर्वे रस्ता, झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एचए कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनीता, युको बँक कॉलनी, टँकर पॉइंट, डीपी रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर इत्यादी, करिष्मा सोसायटी ते वारजे क्षेत्रीय कार्यालय, गिरिजा शंकर, नवसह्याद्री, ताथवडे उद्यान परिसर, नीलकमल युनायटेड वेस्टर्न अनुरेखा स्थैर्य, मधूचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, सुखा जयशक्ती, सविता सोसा, विठ्ठल मंदिर रस्त्यापर्यंत, म्हाडा कॉलनी, नेहरूनगर वसाहत, पाळंदे कुरिअर, राहुलनगर, प्रीतमनगर इत्यादी.
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रूक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रूक, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, लोहगाव, विमान नगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा इत्यादी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.