Water Supply esakal
पुणे

Water Supply : पुण्यातील या भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी राहणार बंद

सकाळ वृत्तसेवा

पुणे - केदारेश्वर पंपिंग स्टेशन, कात्रज येथे मुख्य व्हॉल्व्हचे आणि मुख्य जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम घेण्यात आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. २६) दक्षिण पुण्याचा पाणी पुरवठा बंद असणार आहे. शुक्रवारी (ता. २७) उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे -

बालाजी नगर, पुण्याई नगर, काशिनाथ पाटील नगर, श्री हरी सोसायटी परिसर, कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, गुजरवाडी रस्ता, वरखडेनगर, ओम्कार, भूषण सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, राजस सोसायटी, कदम प्लाझा परिसर, सुखसागर नगर भाग - १ व भाग-२, आगममंदिर परिसर, संतोष नगर, अंजली नगर, दत्तनगर, जांभूळ वाडी रस्ता, आंबेगाव रस्ता, वंडर सिटी परिसर, मोरे बाग परिसर, चंद्रभागा नगर, भारती विद्यापीठ मागील परिसर, कात्रज कोंढवा रस्ता संपूर्ण परिसर, शिवशंभो नगर, गोकुळनगर. साईनगर, गजानन नगर, काकडे वस्ती, अशरफनगर, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर व सुपर इंदिरानगरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकरनगर, कोंढवा बुद्रूक गाव, लक्ष्मीनगर, सोमजी बस स्टॉप परिसर, पुण्यधाम आश्रम रस्ता, साई सर्व्हिस, पारगे नगर, खडी मशीन परिसर, बधेनगर, येवलेवाडी, कामठे - पाटील नगर परिसर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंचा बीपी लो! बीडमध्ये तणाव, एसटी बंद; वडीगोद्रीमध्ये मराठे रस्त्यावर

KL Rahul प्रेमापोटी टीम इंडियाने दोन खेळाडूंना लटकवलं; ना रिलीज केलं ना टीम इंडियाकडून खेळण्याची संधी दिली

Ulhasnagar News : आयुक्त धावले सेवनिवृत्तांच्या मदतीला! 25-30 वर्षात मिळणारी कोट्यवधींची थकबाकी आता 10 महिन्यातच मिळणार

Otur News : पिंपळगाव जोगा धरणातील बेपत्ता मच्छिमाराचा अठ्ठेचाळीस तासाने मिळाला मृतदेह

Latest Maharashtra News Updates Live: अमित शहा नागपूरात आले त्यामुळं आम्हाला अपेक्षा होती - काँग्रेस

SCROLL FOR NEXT