Paytm Payment Bank sakal
Personal Finance

Paytm Payment Bank : ‘पेटीएम पेमेंट्स’ बँकेला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लि.ला (पीपीबीएल) व्यवहार थांबविण्यासाठी दिलेली मुदत १५ मार्चपर्यंत वाढविली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लि.ला (पीपीबीएल) व्यवहार थांबविण्यासाठी दिलेली मुदत १५ मार्चपर्यंत वाढविली आहे.

रिझर्व्ह बँकेने ३१ जानेवारी रोजी बँकेला २९ फेब्रुवारीपासून ग्राहकांची खाती, वॉलेट आणि फास्टॅगमध्ये ठेवी, क्रेडिट व्यवहार किंवा टॉप-अप थांबवण्याचे आदेश दिले होते. व्यापारी आणि ग्राहक यांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी अधिक वेळ लागण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

२९ फेब्रुवारीनंतर व्यवहार करण्यास पेटीएम पेमेंट्स बँकेला बंदी घातली होती. मात्र, या बंदीमुळे यापुढे, ग्राहकांची कोणतीही गैरसोय न होता, ‘स्वीप-इन स्वीप-आउट’ सुविधेअंतर्गत भागीदार बँकांकडे ठेवलेल्या ग्राहकांच्या ठेवींसाठी अखंडपणे पैसे काढण्याची सुविधा बँकेने पुरवावी, असे आदेशही रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने आज ग्राहकांच्या सोयीसाठी याबाबतीत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची (एफएक्यू) यादीदेखील जारी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT