LED TV Panel 
Personal Finance

TV Open Cell: तुम्ही एलईडी टिव्ही खरेदी करण्याचा विचार करताय? मग वेळ दवडू नका कारण...

Thinking of buying an LED TV? किंमती वाढण्यामागं वेगवेगळी कारणं असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळं तुम्ही ही संधी दवडू नका.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : एलईडी टीव्ही खरेदी करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर वेळ दवडू नका कारण येत्या काळात टीव्हीच्या किंमती १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. किंमती वाढण्यामागं वेगवेगळी कारणं असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळं तुम्ही ही संधी दवडू नका. (Television may cost 10% more because of prices of open cells continue to increase)

बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, ओपन सेलच्या किंमती सतत वाढत असल्यानं टेलिव्हिजनची किंमत 10 टक्क्यांनी वाढू शकतात. त्यामुळं ग्राहकांना टेलिव्हिजन पॅनेल खरेदी करण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील कारण उत्पादकांनी उत्पादन कमी केले असताना खुल्या सेलच्या किमती वाढतच आहेत. (Latest Marathi News)

कोविड महामारीनंतर आणि डिसेंबरपासून ओपन-सेलच्या किंमती 20 टक्क्यांनी वाढल्यानंतर टिव्ही उद्योगाला ही समस्या भेडसावत आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस आणखी 15 टक्के वाढ होण्याची अपेक्षा टेलिव्हिजन-पॅनल उत्पादकांना आहे. (Marathi Tajya Batmya)

टेलिव्हिजन सेट निर्मितीतील मुख्य घटकांपैकी एक असलेल्या ओपन सेलचा उत्पादन खर्चाच्या 60-65 टक्के वाटा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT