UPI facility  sakal
Personal Finance

UPI facility : नेपाळमध्ये ‘फोन-पे’तर्फे ‘यूपीआय’ सुविधा दाखल

सकाळ वृत्तसेवा

काठमांडू : भारतातील युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) सुविधा आता नेपाळमध्येही सुरू झाली आहे. ‘फोन-पे’च्या वतीने काठमांडू येथे एका कार्यक्रमात ‘यूपीआय’ सेवा दाखल करण्यात आली.

या वेळी बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ प्रतिनिधी, ‘फोन-पे’चे अधिकारी, व्यापारी, व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ‘

फोन-पे’चे आंतरराष्ट्रीय पेमेंट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश पै म्हणाले, ‘‘नेपाळमध्ये ‘एनपीसीआय इंटरनॅशनल’च्या भागीदारीत ‘यूपीआय’ सुविधा सुरू होत आहे. यामुळे नेपाळमध्ये सुरळीत डिजिटल व्यवहारांना चालना मिळेल.

याचा व्यापारी आणि व्यवसायांना फायदा होईल. आर्थिक वाढ, आर्थिक समावेशनालाही चालना मिळेल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT