Investment Tips in marathi Which 10 shares perform today NTPC KOTAKBANK AXISBANK 21 February 2024  Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारातील तेजीच्या काळात कोणते शेअर्स देतील दमदार परतावा? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

राहुल शेळके

Share Market Investment Tips In Marathi: मंगळवारी सलग सहाव्या दिवशी बाजारात तेजी दिसून आली. निफ्टी पहिल्यांदा 22,200 पार करताना दिसला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 349.24 अंकांच्या अर्थात 0.48 टक्क्यांच्या वाढीसह 73,057.40 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 74.70 अंक म्हणजेच 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 22,197.00 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बुल्सने बँक निफ्टीवर आपले वर्चस्व कायम ठेवले आणि हा इंडेक्स 47,000 च्या वर बंद झाल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. बँक निफ्टीला आता 46,700 वर सपोर्ट दिसत आहे. बँक निफ्टी 48000 च्या शॉर्ट टर्म टारगेटपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. कोणतीही घसरण खरेदीची संधी म्हणून पाहिली पाहिजे असे ते म्हणाले.

डेली चार्टवर कंसोलिडेशन ब्रेकआउटनंतर निफ्टी वाढत असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. एकदा इंडेक्स निर्णायकपणे 22200 ची लेव्हल ओलांडली की तो 22400/22600 च्या दिशेने जाऊ शकतो. खालच्या टोकाला 22000 वर सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

  • एनटीपीसी (NTPC)

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • ज्युबिलं फूड (JUBLFOOD)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • एचडीएफसी ऍसेट मॅनेजनेंट कंपनी (HDFCAMC)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : Ramandeep Singh चा अविश्वसनीय झेल; पाकिस्तानी खेळाडू बघतच बसले, फलंदाजाने मारला डोक्यावर हात Video Viral

Delhi Bullet Fire: दिल्लीतील वेलकम मार्केटमध्ये जीन्स विक्रेत्यांमध्ये पैशांवरुन राडा! बंदुकीचे 17 राऊंड फायर, तरुणी जखमी

Nashik Rain: नाशिकच्या चांदवडमध्ये तुफान पाऊस! तामटीचा पाझर तलाव फुटला; नागरिकांचं स्थलांतर

IND vs PAK : दे दना दन...! तिलक वर्माच्या संघातील फलंदाजांनी पाकिस्तानची केली धुलाई

Ambernath Vidhansabha: राष्ट्रीय समाज पक्षाकडून अंबरनाथसाठी रुपेश थोरात यांच्या नावावर अखेर शिक्कमोर्तब!

SCROLL FOR NEXT