Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: आज तुफान नफा कमवायचा आहे? ट्रेडिंग लिस्टमध्ये ठेवा 'हे' 10 शेअर्स

Share Market Investment Tips: काल निफ्टी 21,450च्या पातळीवर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: मंगळवारी बेंचमार्क इंडेक्स तेजीसह बंद झाले. निफ्टी 21450 च्या पातळीवर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 122.10 अंकांनी अर्थात 0.17 टक्क्यांनी वाढून 71,437.19 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 34.40 अंकांनी म्हणजेच 0.16 टक्क्यांनी वाढून 21,453.10 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

मंगळवारी अस्थिर सत्रात सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह बंद झाल्याचे चॉईस ब्रोकिंगचे मंदार भोजने म्हणाले. निफ्टीनेही इंट्राडे 21,505 वर नवीन सार्वकालिक उच्चांक गाठला. यामुळे डेलीचार्टवर हॅमर कॅंडलस्टिक पॅटर्न तयार झाला आहे.

जो येत्या काळात तेजीचा ट्रेंड दाखवत आहे. निफ्टीने 21,500 ची पातळी ओलांडली तर येत्या काही दिवसात तो 21,650 आणि 21,750 पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • एनटीपीसी (NTPC)

  • टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)

  • सिप्ला (CIPLA)

  • एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनी (HDFCAMC)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू

Latest Marathi News Updates : बेळगावात आज काळा दिन फेरी, मराठी ताकद दाखवण्याचे म. ए. समितीचे आवाहन

कोरोनातील 170 कोटींचे ऑक्सिजन प्लांट धुळखात! देखभाल दुरुस्तीसाठी तज्ज्ञ पण नाहीत अन्‌ निधीही नाही; ‘पीएसए’ प्लांटच्या ठिकाणी आता बॉटलिंगचा प्रस्ताव

Panchang 1 November: आजच्या दिवशी देवीला बेसन लाडूचा नैवेद्य दाखवावा

Seat Sharing: MVA मधील जागा वाटपाचा वाद कसा मिटणार? शरद पवारांनी सांगितला प्लॅन 

SCROLL FOR NEXT