Share Market Today Sakal
Share Market

Share Market Investment Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

Share Market Investment Tips: बुधवारी फेडच्या बैठकीपूर्वी बाजारावर दबाव दिसल्याने बाजारातील तेजी थांबली आणि बाजार घसरणीसह बंद झाला.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: बुधवारी फेडच्या बैठकीपूर्वी बाजारावर दबाव दिसल्याने बाजारातील तेजी थांबली आणि बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 161 अंकांनी घसरून 61193 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 58 अंकांनी घसरून 18,090 वर बंद झाला.

आयटी, ऑइल-गॅस आणि मेटल शेअर्समध्ये विक्री दिसून आली. त्याच वेळी, एफएमसीजी शेअर्समध्ये खरेदी झाली. बँक शेअर्समध्येही विक्री झाली, त्यामुळे बँक निफ्टी 39 अंकांनी घसरून 43313 वर बंद झाला. त्यामुळे मिडकॅप इंडेक्स 84 अंकांनी वाढून 32186 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

मागील ट्रेडिंग सत्रातील स्पिनिंग टॉप फॉर्मेशननंतर निफ्टीमध्ये घसरण झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी यांनी सांगितले. मात्र, तो दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला नाही. त्यामुळे अजूनही आशा आहे.

निफ्टीसाठी 18148 वर रझिस्टंस आहेस तर 18042 वर सपोर्ट आहे. हा सपोर्ट तुटल्यास निफ्टी आणखी घसरू शकतो.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)

  • एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

  • आयटीसी (ITC)

  • एमआरएफ (MRF)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • व्होल्टास (VOLTAS)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT