सातारा

सातारकरांनाे! सावधान जंबाे हाॅस्पिटलचे आयसीयू झाले फुल्ल

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 141 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तसेच एका बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमधील 2663 पैकी 2150 काेविड 19 च्या रुग्णांसाठी बेड उपलब्ध आहेत. याबराेबरच काेराेना केअर सेंटरमध्ये 2728 पैकी 2648 बेड उपलब्ध असल्याची माहिती सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने त्यांच्या संकेतस्थळावर (16 मार्चला दुपारी तीन वाजतानूसार) जाहीर केली आहे. 

कोरोनाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 3, मंगळवार पेठ 2, गोडोली 2, पंताचा गोट 2, रामाचा गोट 1, शाहुपुरी 1, संगमनगर 1, बेंडवाडी 1, दरे खु 1, सदरबझार 3,  नागठाणे 1, वनवासवाडी 1, खेड 1, कराड तालुक्यातील कराड 1, कोल्हापूर नाका 1, कोयना वसाहत 2, सैदापूर 1, अटके 1, शिवदे 1, आगाशिवनगर 1. पाटण तालुक्यातील विहे 1, किली मोरगिरी 1, फलटण तालुक्यातील फलटण 6, मलठण 3, लक्ष्मीनगर 2, उमाजी नाईक चौक 1, गोळीबार मेदान 2, पोलीस कॉलनी 1, कोळकी 1, जाधववाडी 2, घाडगेवाडी 3, काळज 2, तरडगाव 32, निंभोरे 1, गोखळी 1, आळजापूर 1, होळ 1, खडकी 1, सांगवी 2, पाडेगाव 1, खटाव तालुक्यातील खटाव 1, मायणी 1, विसापूर 1, बुध 1, वडूज 3, शिंदेवाडी 1, येळीव 1, माण तालुक्यातील पळशी 1, मलवडी 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 6, पाडळी 1, शिरंबे 2, देऊर 1, भाटमवाडी 1, खंडाळा तालुक्यातील नायगाव 1, शिरवळ 1, पाडेगाव 1, लोणंद 1, 
वाई तालुक्यातील निकमवाडी 1, किकली 1, धावडी 1, यशवंतनगर 1, महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, पाचगणी 3, जावली तालुक्यातील कुडाळ 2, बामणोली 1, केंडबे 1, डांगेघर 1. इतर 3, शिरगाव 1. बाहेरील जिल्ह्यातील कडेगाव 1, भोर 1, परभणी 1. 

जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये सांघवी, ता. खंडाळा येथील 70 वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

एकूण नमुने  373111

एकूण बाधित 61027 

घरी सोडण्यात आलेले 57352 

मृत्यू 1874

उपचारार्थ रुग्ण 1801 

खासगी शाळांच्या झगमगाटात झेडपीचे अस्तित्व टिकून; रेठरेत विद्यालयाच्या भिंती बनल्या सेल्फी पॉइंट

सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय शिल्लक उपलब्ध बेडची संख्या (16 मार्च 2021) 

सातारा 536

कराड 716

वाई 112

काेरेगाव 181

महाबळेश्वर 75

खंडाळा 102

फलटण 67

माण 38

पाटण 136

जावली 30

खटाव 157


दरम्यान सातारा शहरातील शासकीय रुग्णालयात आयसीयूचे बेड पूरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु जंबाे काेविड 19 रुग्णालयात एकही आयसीयूचा बेड उपलब्ध नाही. येथे आॅक्सिजनचे 21 तर वेंटिलेटरचे 23 बेड उपलब्ध असल्याची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

गुरुजींचा Video Viral : कोरोनाचं संकट अजून टळलं नाही... लाॅकडाऊनची पुन्हा वेळ आणू नका... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT