सातारा

CoronaUpdate : सातारा जिल्ह्यात काेराेनाबाधितांच्या मृत्यूची संख्या तीनशे पार

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात 342 नागरिकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. याबराेबरच 10 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यात काेराेनाबाधितांच्या मृत्यूंची एकूण संख्या तीनशे पार झाली आहे.

आता कडुनिंब पळविणार कोरोनाला? कसे ते वाचा

कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 1, शनिवार पेठ 1, कृष्णा रुग्णालय मलकापूर 1, रविवार पेठ 1, ओंढ 1, कराड 1, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 1, सुपणे 1, रेठरे बु. 1, जुळेवाडी 1, कृष्णा मेडिकल कॉलेज 3,काले 1, सोमवार पेठ 1, उंब्रज 1, कोयना वसाहत 1, वडगांव हवेली 1, बनवडी 2, काळगाव 1, रेठरे बु. 1, मंगळवार पेठ 1, बाहे 1, उंब्रज 1, मलकापूर 1, पाल 4, कराड 2, टेंभू 1, कोपर्डे 1, किवळ 1, कोडोली 2, शिवाजीनगर 1, रविवारपेठ 4, वाठार खु. 1, गोटे 2, रेठरे खु. 1, वनवासमाची 1, शेरे 1, पोटाळे 1, चचेगांव 1, सोमवार पेठ 1, उंडाळे 1, उपजिल्हा रुग्णालय 5 कराड 1, कार्वे 1, जुळेवाडी 1, कार्वे 1, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, ओगलेवाडी 1, कराड 2, खुबी 2, बनवडी 6, रेठरे खु. 1, आगाशिवनगर 1, विद्यानगर 1, कराड 2, शनिवार पेठ 2.

डॉक्‍टर, इतकं खरं बोलायचं नसतं हो...! 

सातारा तालुक्यातील समर्थ नगर 1, अपशिंगे मंगलमूर्ती हॉस्पिटल 1, मंगळवार पेठ 1, सासपाडे 3, चिमणपुरा पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, चिंचनेर निंब 1, दुर्गापेठ 1, धतमार्ली 1, विलासपूर 1, गोडोली 1, चिमणपुरा पेठ 1, पिरवाडी 1, विकास नगर 1, गुरुवार पेठ 1, सातारा 4, सदरबझार 3, अतीत 1, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 1, अपशिंगे 1, पुसेवाडी 1, गुरुवार पेठ 1, गणेशवाडी 6,  कामाठीपुरा 1,करंजे 1, कृष्णानगर 1, भगतगाव 1, चिमणपुरा पेठ 1, शाहुपुरी 1, मल्हारपेठ 1, कोळवडी 1, बोरगांव 1, सदरबझार 1, सातरा 1, शनिवारपेठ 1, काशिळ 1, शाहुपुरी 1, सिव्हिल हॉस्पिटल 1, मोती चौक 1, शनिवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, संगममाहुली 1, जुनी एमआयडीसी 1, नागठाणे 1, गोळीबार मैदान 1, गोडोली 1, सातारा 1, गोळीबार मैदान 1, सदरबझार 1, गुरुवार पेठ 2, माचीपेठ 1, रामाचा गोट 2, गोडोली 1, सातारा 1, आदिशक्ती आर्केड 2, म्हसवे 1, नागठाणे 1, शाहुपुरी 2, राधिका रोड 2, कठापुर 1, वडुथ 1, पाटखळ 1, शेंद्रेफाटा 1. खटाव तालुक्यातील खटाव 1, कोरेगांव येथील त्रिपुटी 1, कुमठे 1,कोरेगांव 1, कुमठे 1, देऊर 23, गुजरवाडी 2, कोलवडी 1, आर्वी 1, सकलवाडी 1, वाठार कीरोली 1, फलटण तालुक्यातील जाधववाडी 1, मलठण 1, कुंभारगाव 1, मांडव खडक 14, जाधववाडी 8, सोमवार पेठ 3, मलठण 2, शिवाजीनगर 1, लक्ष्मीनगर 2, राजुरी 3, कमागांव 1.

दहावीतील गुणवंतांना उदयनराजे म्हणाले... 

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, तळदेव 1, माण तालुक्यातील पळशी 2, म्हसवड 6, दहिवडी 7, शिंगणापूर 1, पाटण येथील विहे 1, दौलत नगर 2, ढेबेवाडी 2, मारुल हवेली 5, हरपळ वाडी 1, चोपदार वाडी 4, खंडाळा शिरवळ 1, खंडाळा 1,लोणंद 2, हिराळी 1, वाई तालुक्यातील वाई 1, शेंदुर्जणे 5, धोम 7, वाई 1,पंधारेचीवाडी 1, खालची बेलमाची 1, बावधन ओढा 1, रविवार पेठ 3, सोनगीरवाडी 5, बावधन 4, वेलंग 3, धर्मपुरी 2, चिंधवली 2, कठवे 1, दत्तनगर 1. जावली येथील मेढा 2, कुडाळ 8, कुसुंबी 1, गणेशवाडी 1, कुडाळ 2, रेटकवली 5, बिभवी 4, कुसुंबी 1, इतर 2, पोलीस क्वार्टर, ग्रँट रोड मुंबई 1, नानके 1, वाजवालके 1, मुंबई 1.

आम्ही तयार; तुम्ही फक्त लढ म्हणा! 

दहा बाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय येथे कोरेगांव येथील 72 वर्षीय पुरुष, कार्वे ता. कराड येथील 77 वर्षीय पुरुष, गोडोली ता. सतारा येथील 59 वर्षीय महिला, मोरघर ता. जावली येथील 65 पुरुष,उडतारे ता. वाई येथील 64 वर्षीय पुरुष व कराड येथील 72 वर्षीय पुरुष या सहा कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. डिसीएच फलटण येथे तरडफ ता. फलटण येथील 81 वर्षीय परुष व रविवार पेठ फलटण येथील 64 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच सातारा येथील खासगी हॉस्पिटल मध्ये मंगळवार पेठ सातारा येथील 87 वर्षीय महिला व तारळे ता. पाटण येथील 78 वर्षीय महिला या दोन कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

शिवेंद्रसिंहराजेंनी मागताच अजित पवारांकडून श्री गणेशा, सातारा जिल्ह्यातील या मोठ्या प्रकल्पासाठी 57 कोटी मंजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT