Health Officer Aniruddha Athalye esakal
सातारा

साताऱ्याचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्येंची रत्नागिरीला बदली

गिरीश चव्हाण

सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये (Health Officer Aniruddha Athalye) यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये बदली झाली आहे. अद्याप आठल्ये यांच्या जागी कोणाचाही नियुक्ती करण्यात आलेली नाही. गेल्या दोन वर्षापूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. आठल्ये यांनी सूत्रे हाती घेतली होती. (Health Officer Aniruddha Athalye Transferred To Ratnagiri Satara Marathi News)

डॉ. आठल्ये यांनी आपल्या कोरोनाकाळात चांगले काम करुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची शाबासकी मिळवली होती.

डॉ. आठल्ये यांनी आपल्या कोरोनाकाळात चांगले काम करुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Deputy Chief Minister Ajit Pawar and Health Minister Rajesh Top) यांची शाबासकी मिळवली होती. आरोग्य विभागातील (Satara Health Department) रिक्त जागा भरण्यासाठी त्यांनी शासनदरबारी सतत पाठपुरावा केला. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील आरोग्य कर्मचार्‍यांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. कामाचा कितीही ताण असला तरी कधीही चिडचिड न करता सर्वांचे प्रश्न कसे मार्गी लागतील यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. दरम्यान, डॉ. आठल्ये यांच्या जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्या जागेवर आता कोणाची नियुक्ती होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

सातारा जिल्हा 'अनलॉक'; सर्व दुकानं वेळेच्या मर्यादेत राहणार सुरु!

Health Officer Aniruddha Athalye Transferred To Ratnagiri Satara Marathi News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT