patan 
सातारा

रामराजेंच्या सूचनांची गृहमंत्र्यांकडून दखल

किरण बाेळे

फलटण शहर (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यातील फलटण पोलिस उपविभागांतर्गत येणारी विविध प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावावीत, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ही कामे मार्गी लावण्याचे अश्वासन या बैठकीदरम्यान दिले. 

सातारा जिल्हा पोलिस दलांतर्गत येणाऱ्या फलटण पोलिस उपविभागाच्या विविध प्रलंबित कामांसाठी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषदेत आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीला गृहमंत्री देशमुख, आमदार शशिकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासमवेत गृह विभागातील उच्चपदस्थ अधिकारीही उपस्थित होते. फलटण पोलिस उपविभागातील विविध कामे प्रलंबित असून ती कामे तातडीने मार्गी लावावीत, असा आदेश रामराजे यांनी दिल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनीही आगामी काळात फलटण पोलिस उपविभागातील सर्व प्रलंबित कामे मार्गी लागतील, असे आश्वासन या वेळी दिले. 

संपादन ः संजय साळुंखे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT