सातारा

सातारा पालिकेची नेचर इन नीडला पून्हा नोटीस

प्रवीण जाधव

सातारा : येथील कचरा डेपोवर अन्य जिल्ह्यातील कचरा येऊन पडल्याच्या तक्रारीवरून नेचर इन नीडचा परस्पर कारभार चव्हाट्यावर आला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित संस्थेला या प्रकरणी नोटीस बजावून तातडीने खुलासा मागितला आहे. 

पालिकेच्या मालकीचा सोनगाव कचरा डेपो आहे. कडक नियंत्रणाअभावी या डेपोवर कोणीही यावे कचरा टाकून जावे अशी स्थिती आहे. काही दिवसांपुर्वी कोकण विभागातला जैववैद्यकीय कचरा साताऱ्याच्या सोनगाव डेपोवर आल्याची चर्चा पुन्हा सुरू झाल्याने नेचर इन नीडचे परस्पर कारभार सुरू झाल्याची ओरड सुरू झाली. 

क्राईम : ‘नंदनवन'मध्ये आजोबाने केला नातीवर बलात्कार

स्वच्छ सर्वेक्षणात महाबळेश्‍वरला नववे स्थान, कचरामुक्तीत थ्री स्टार मानांकन 

रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष जयवंत कांबळे यांनी स्टिंग ऑपरेशन करून ही बाब उघडकीस आणली. त्यानंतर आरोग्य विभाग जागा झाला. नक्की काय घडले याची माहिती घेण्यासाठी नेचर इन नीडला पालिकेने नोटीस बजावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT