Satara-Pune highway Pune-bound traffic diverted through Khambatki Ghat angle tunnel broken Sakal
सातारा

Satara-Pune highway : पुण्याला जाणारी वाहतूक खंबाटकी घाटातून वळवली; बोगद्यातील अँगल तुटला...

सकाळ डिजिटल टीम

अशपाक पटेल

खंडाळा - सातारा -पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटातील पुण्याकडे जाणाऱ्या बोगद्यामधील लाईटचा असणारा अँगल तुटून रस्त्यावर चालत असलेल्या ट्रकमध्ये घुसले. यावेळे ट्रकचे ही नुकसान झाले असुन, अचानक अँगल खाली आल्याने चालकही किरकोळ जखमी झाले आहे .

पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक बंद करून ही वहातुक सकाळी सात वाजल्यापासुन वाहतूक खंबाटकी घाटाने पुर्वीचा मार्गाने पुणे बाजुकडे वळवली आहे .यासाठी भुईंज महामार्ग पालीस उपनिरीक्षक विजय जाधव व पोलीस वेळे ता. वाई येथे वहातुक वळविण्यासाठी पहारा देत आहे. तर महामार्ग पोलीस अविनाश डेरे सह इतर पोलीस बोगदा येथे कार्यरत आहे .

यापूर्वीही बोगद्यातील अँगल कारवर एस.टी.वर ट्रकवर पडलेले आहेत. पैकी काही अँगल यापूर्वी काढलेले आहेत. सदरचे अँगल 23 वर्षांपूर्वी बसवण्यात आलेले आहेत. सदरचे अँगलचे परीक्षण झालेले नाही. सध्या ते बरेच अँगल कमकुवत झालेले आहेत.

त्याचे परीक्षण होऊन बरेच अँगल काढणे आवश्यक आहे. अन्यथा यापुढेही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.अशीमागणी वाहनचालका कडुन होत आहे .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! गडकरींनी दिली नव्या हायवेची माहिती

Tirupati Laddu: तिरुपती प्रसाद प्रकरणावरून केंद्राने मागविले उत्तर; दोषींवर होणार कठोर कारवाई

प्रो कबड्डी सीझन २ विजेता U Mumba संघ ११ व्या हंगामासाठी सज्ज; प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

SCROLL FOR NEXT