सातारा

सातारा जिल्हा पोलिस दलातील 39 अधिकाऱ्यांच्या बदल्या!

प्रवीण जाधव

सातारा : जिल्ह्यातील आठ पोलिस निरीक्षक व 17 सहायक पोलिस निरीक्षक व 22 उपनिरीक्षकांच्या पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या आहेत. 

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची सध्याची व बदललेली ठिकाणे पुढीलप्रमाणे : नियंत्रण कक्षातील निरीक्षक नवनाथ घोगरे सायबर पोलिस ठाणे, सुरेश बोडखे वडूज पोलिस ठाणे, प्रभाकर मोरे कोरेगाव पोलिस ठाणे, नवनाथ मदने पोलिस कल्याण, भत्तरत किंद्रे फलटण शहर पोलिस ठाणे, महेश इंगळे खंडाळा पोलिस ठाणे, बाळू भरणे कऱ्हाड तालुका, संजय पतंगे शाहूपुरी पोलिस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक प्रताप भोसले यांची जिल्हाविशेष शाखेत, उत्तम ज्ञानू भजनावळे यांची ढेबेवाडी पोलिस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखा, विजय घेरडे यांची नियंत्रण कक्षातून शहर पोलिस ठाण्यात, संतोष साळुंखे यांची कोरेगाव पोलिस ठाण्यातून दहशतवाद विरोधी पथकात, बाजीराव ढेकळे यांची शहर पोलिस ठाण्यातून म्हसवड पोलिस ठाण्यात, संतोष पवार यांची नियंत्रणकक्षातून ढेबेवाडी पोलिस ठाणे, सतीश शिंदे यांची नियंत्रण कक्षातून कोरेगाव पोलिस ठाण्यात, गणेश वाघमोडे यांची म्हसवड पोलिस ठाण्यातून जिल्हा विशेष शाखा, सरोजिनी पाटील नियंत्रण कक्ष ते कऱ्हाड शहर (वाहतूक शाखा), रविंद्र तेलतुंबडे नियंत्रण कक्ष ते वाई पोलिस ठाणे, नवनाथ गायकवाड नियंत्रण कक्ष ते फलटण शहर पोलिस ठाणे, रमेश गर्जे नियंत्रण कक्ष ते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, चेतन मछले नियंत्रण कक्ष ते शहर पोलिस ठाणे, अमोल माने शहर पोलिस ठाणे ते मेढा पोलिस ठाणे, सागर वाघ स्थानिक गुन्हे शाखा ते बोरगाव पोलिस ठाणे, आशिष कांबळे वाई पोलिस ठाणे ते भुईंज पोलिस ठाणे व अभिजित चौधरी नियंत्रण कक्ष ते तालुका पोलिस ठाणे. 

तसेच नियंत्रण कक्षातील उपनिरीक्षक अंतम खाडे यांची जिल्हा वाहतूक शाखा, सुनील पवार यांची शिरवळ पोलिस ठाणे, विजय चव्हाण नियंत्रण कक्ष, सदाशिव स्वामी कऱ्हाड शहर, शशिकांत क्षिरसागर खंडाळा पोलिस ठाणे, भिमराव यादव प्रॉसिक्‍यूशन स्कॉड, देवनंद तुपे दहिवडी पोलिस ठाणे, राजेंद्र काळे कऱ्हाड शहर, शिवाजी घोरपडे प्रॉसिक्‍यूशन स्कॉड, भरत नाळे कोरेगाव उपअधिक्षक कार्यालय, दत्तात्रय बुलंगे शहर पोलिस ठाणे, अर्जुन चोरगे कऱ्हाड शहर, यशवंत सुरेश महामुलकर पाचगणी पोलिस ठाणे, प्रमोद सावंत रहिमतपूर पोलिस ठाणे, किठ्ठल कृष्णा घाडगे जिल्हा विशेष शाखा, मोहन फरांदे तालुका पोलिस ठाणे, निवा मोरे भुईंज पोलिस ठाणे, अन्वर मुजावर शहर पोलिस ठाणे, प्रकाश उमाप आर्थिक गुन्हे शाखा, सुहास रोकडे शहर पोलिस ठाणे आदींची बदली झाली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

SCROLL FOR NEXT