5 best noise smart watches under 3000 in great indian festival sale  
विज्ञान-तंत्र

Smart Watch Under Rs 3000: Noise ची स्मार्टवॉच मिळतेय तीन हजारात, हे आहेत सर्वोत्तम 5 पर्याय

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्हाला स्वतःची लाइफस्टाइल सुधारायची असेल किंवा कोणाला चांगले काहीतरी गिफ्ट द्यायचे असेल तर येथे तुम्हाला अनेक बेस्ट नॉईज स्मार्ट वॉचेस तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतात. हे स्मार्टवॉच अत्याधुनिक फीचर्सनी सुसज्ज आहेत. या स्मार्टवॉचमध्ये हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकर्सही देण्यात आले आहेत. या स्मार्टवॉचेस आकर्षक कलर्ससह उपलब्ध आहेत. येथे तुम्हाला हे स्मार्टवॉच अमेझॉनवर सुरु असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (Great Indian Festival) सेलमधून 3000 पेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता..

Noise ColorFit Pro 4 Advanced Bluetooth Calling Smart Watch :

हे स्मार्टवॉच अतिशय प्रीमियम आणि आकर्षक डिझाइनसह येते. तसेच या वॉचमध्ये स्मार्ट कॉलिंग फीचर देखील देण्यात आले आहे. हे 1.75 इंच HD डिस्प्ले सह येत आहे. या घड्याळात स्पोर्ट्स मोड, शेअर बाजाराची माहिती आणि अनेक फंक्शन्स देण्यात आले आहेत. यात अनेक कलर ऑप्शन्स देखील आहेत.

Noise Pulse 2 Max Advanced Bluetooth Calling Smart Watch :

लेटेस्ट फीचर असलेले हे स्मार्टवॉच फुल फंक्शनल डिजिटल टच स्क्रीन डिस्प्लेसह येते. या स्मार्टवॉचची स्क्रीन साइझ 1.72 इंच आहे. ज्यामध्ये 60Hz चा स्क्रीन रिफ्रेश रेट देखील देण्यात आला आहे. हे 500 Nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह येते.

Noise Pulse 2 Max Advanced Bluetooth Calling Smart Watch :

तुम्हाला तुमची जीवनशैली सुधारायची असेल, तर हे लेटेस्ट स्मार्टवॉच उत्तम ठरू शकते. हे घड्याळ 1.85 इंच TFT आणि 550Nits ब्राइटनेस सपोर्टसह येत आहे. या घड्याळात DND मोड देखील देण्यात आला आहे. हे घड्याळ 100 स्पोर्ट्स मोड आणि अनेक हेल्थ ट्रॅकिंग फीचर्ससह येते.

Noise Pulse Go Buzz Smart Watch :

कॉलिंग फीचरसह येत असलेले हे स्मार्टवॉच बेस्ट मानले जात आहे. याला 4 स्टारचे यूजर रेटिंग देखील मिळाले आहे. यात 150+ क्लाउड वॉच फेस देखील आहेत, ज्यामुळे तुम्ही त्याचा लुक तुमच्या आवडीनुसार बदलू शकता. या स्मार्टवॉचची बॅटरीही खूप काळ टिकणारी आणि टिकाऊ आहे.

Noise ColorFit Pulse Grand Smart Watch :

हे स्मार्टवॉच कमी किमतीच्या रेंजमध्ये तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो . या स्मार्टवॉचला युजर्सनी 4 स्टार रेटिंगही दिले आहे. हे स्मार्टवॉच काळ्या रंगात तसेच इतर अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे. या घड्याळात SPO2, स्ट्रेस, झोप आणि अनेक हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स देखील उपलब्ध आहेत. हे IP68 रेटिंग असलेले बेस्ट स्मार्टवॉच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT