Amazon Prime Gaming esakal
विज्ञान-तंत्र

Amazon Prime Gaming : Amazon ने भारतात लाँच केलं दमदार गेमिंग ॲप! आता गेम खेळा फ्री ऑफ कॉस्ट

Amazon Prime ची Gaming सर्व्हिस भारतात लॉंच

सकाळ डिजिटल टीम

Amazon Prime Gaming : Amazon Prime च सब्स्क्रिप्शन असलेले युजर्स प्राइम व्हिडियो, प्राइम म्युझिक, किंडल अनलिमिटेड या prime च्या सगळ्या सेवा वापरू शकतात. त्यामुळे युजर्स नेहमीच Amazon Prime च सब्स्क्रिप्शन घेत असतात. आता यात Amazon Prime Gaming ची भर पडणार आहे. Amazon Prime ने आपली Gaming सर्व्हिस भारतात लॉंच झाली आहे आणि ही सर्विस Amazon Prime युजर्ससाठी फ्री मध्ये उपलब्ध आहे.

Amazon Prime Gaming सर्व्हिसेस कडून Madden NFL 23, FIFA 23, Call of Duty आणि Deathloop हे गेम्स उपलब्ध केलेले आहेत. हे अॅप लॉंच करतांना यात एकूण 8 गेम्स आहेत आणि दोन आठवड्यांसाठी कोणीही हे गेम्स फ्रीमध्ये खेळू शकतं. यात Quake, Spinch, Desert Child, Brothers: A Tale of Two Suns, Banners of Ruin, Rose Riddle 2, The Amazing American Circus आणि Doors: Paradox हे गेम्स आहेत.

सुरुवातीला AAA गेम्सचे चार्ज फार नाहीयेत पण हे चार्जेस पुढे वाढणार नाहीत असं कोणी सांगू शकत नाही. Amazon गेम ग्राफिक्स इंटेंसिव गेम्स जे सहसा PC मध्ये खेळले जातात, अशा गेम्स मध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. आणि prime युजर्स साठी हे गेम फ्री आहे. जर तुम्हाला सब्सक्रिप्शन घेयच असेल तर त्यासाठी महिन्यासाठी 179 रुपये, तीन महिन्यासाठी 459 रुपये आणि वर्षभरासाठी 1,499 रुपये चार्जेस आहेत.

Jio पण देतय हे सर्व्हिस:

Jio सुद्धा Jio Cloud Gaming सर्व्हिस लवकरच सुरू करत आहे, ज्यात तुम्ही पीसीवरचे गेम मोबाइल वर सुद्धा खेळू शकतात, ही सर्व्हिस सध्या बिटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. पण लवकरच याचं प्रॉपर व्हर्जन येईल आणि भारत हा पहिला देश आहे जो इंटरनेट आणि गेमिंगला मोबाइल वर एक्सेस करू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार! 'वर्षा' निवासस्थानातून मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर

Most Expensive Player: ऋषभ पंतसह २ अय्यर्सना मिळालेत लिलावात विराटपेक्षा जास्त रक्कम; २० खेळाडूंची किंमत १० कोटींच्या वर

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Trending News: ओला स्कूटरमध्ये झाला बिघाड, दुरुस्तीसाठी लागले 90 हजार, तरुणाने हातोड्यानेच फोडली स्कूटर, पहा व्हिडिओ

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

SCROLL FOR NEXT