Apple iPhone SE 3 launch in march  
विज्ञान-तंत्र

Apple चा स्वस्तात मस्त 5G फोन लवकरच ! मार्चमध्ये होणार लॉंच

हा फोन खरेदी करण्यासाठी लोक उत्सुक आहेत

सकाळ डिजिटल टीम

अनेक मोठ्या फोनच्या ब्रॅड्सनी त्यांचे काही चांगले फोन फेब्रुवारीमध्ये बाजारात आणले. आता मार्च महिन्यातही चांगले स्मार्टफोन बाजारात येणार आहेत. युझर्स अशा फोनची खूपच वाट पाहात आहेत. या स्मार्टफोन्समध्ये Apple चा iPhone SE 3 हा फोनही आहे. आयफोन सिरिजमधील हा सर्वात स्वस्त फोन आहे. हा फोन (Phone) खरेदी करण्यासाठी लोक उत्सुक आहेत. (Apple I Phone)

असा असेल iPhone SE 3

हा iPhone SE 2020 चे हे पुढचे वर्जन आहे. तसेच कंपनीचा सर्वात स्वस्त आणि कॉम्पॅक्ट आयफोन आहे. iPhone SE मध्ये यूजर्सना जुने डिझाईन बघायला मिळणार आहे . याविषयी मार्केटमध्ये बरीच चर्चा आहे. किंमत कमी ठेवण्यासाठी कंपनी डिझाइनमध्ये काही बदल करणार नाही अशी अपेक्षा आहे. (Apple I Phone)

या डिव्हाइसमध्ये टच आयडीसह एक फिजिकल होम बटण तसेच 4.7-इंचाचा एलसीडी डिस्प्ले असेल, असे म्हटले जाते आहे. ज्या लोकांना मोठे डिस्प्ले आवडत नाहीत त्यांना कॉम्पॅक्ट स्क्रीनमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. पण मोठी स्क्रीन आवडत असलेल्या लोकांची निराशा होऊ शकते. जर ऍपलने जुन्या पद्धतीचे डिझाइन आणण्याचा विचार केला तर, डिव्हाइसमध्ये वर आणि खालच्या बाजूला जाड बेझल असतील. (Apple I Phone)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवृत्तीपूर्वी CJI DY Chandrachud आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देणार? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

Pune: पुणे पोलिसांनी 'या' टोळीला केले जेरबंद, वाचा काय होता गुन्हा

Corn Upma Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न उपीट, नोट करा रेसिपी

Kolhapur North : मधुरिमाराजेंनी माघार का घेतली? ईगो दुखावला, घरगुती समस्या की अन्य कारण..; उलटसुलट चर्चांना उधाण

Happy Birthday Virat Kohli : किंग कोहलीचे रेकॉर्ड तर तुम्हाला माहित्येय; आज भेटूया त्याच्या कुटुंबियांना, जाणून घेऊ त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT