Bridgestone India sakal
विज्ञान-तंत्र

Bridgestone India : 565 टायर एकत्र करुन बनवला ब्रिजस्टोनचा लोगो, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

हे बोधचिन्ह तयार करण्यासाठी सर्वाधिक टायर वापरल्याबद्दल ब्रिजस्टोन इंडियाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे पुरस्कार देण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

Bridgestone India : ब्रिजस्टोन इंडियाच्या ३०० हून अधिक कर्मचार्‍यांनी ५६५ टायरचा उपयोग करून कंपनीचे ब्रिजस्टोन बोधचिन्ह “सर्वात मोठी टायर प्रतिमा” साकारली आणि यात त्यांनी विश्वविक्रम रचला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स अॅड ज्युडिकेटर्सनेही ते प्रमाणित केले आहे.

हे बोधचिन्ह तयार करण्यासाठी सर्वाधिक टायर वापरल्याबद्दल ब्रिजस्टोन इंडियाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे पुरस्कार देण्यात आला. (Bridgestone India created a world record by using 565 tyres to create the companys Bridgestone logo )

Bridgestone India

“विश्वविक्रम प्रस्थापित करणे ही कंपनीसाठी एक लक्षणीय बाब ठरली असून आमच्या टिमच्या भावना यांच्याशी जुळल्या आहेत. याच भावनेने आम्हाला हा अभिमानाचा क्षण अनुभवता आला. हा उपक्रम कंपनीला जागतिक विक्रमधारकांच्या उल्लेखनीय यादीत स्थान देतो”, असे ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक स्टेफानो संचिनी म्हणाले.

“हा विक्रम म्हणजे कंपनीच्या नाममुद्रेची ओळख देऊ करतो. ५६५ टायरसह सर्वात मोठ्या टायर बोधचिन्हासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नव्याने स्थान निर्माण केल्याबद्दल मी ब्रिजस्टोन इंडियाच्या चमूचे अभिनंदन करतो”, असे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकृत ऑफीसर स्वप्नील डांगरीकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT