buy smartphone under 4500 rupee price check list includes redmi vivo oppo realme and Motorola  
विज्ञान-तंत्र

4500 रुपयांत खरेदी करा हे ब्रँडेड फोन; यादीत Redmi, Moto चा समावेश

सकाळ डिजिटल टीम

सध्या जास्त रॅम असलेला स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जास्त पैसे देण्याचे दिवस मागे पडले आहेत. आता भारतीय बाजारपेठेत असे अनेक स्मार्टफोन्स आहेत, जे अगदी तुमच्या बजेट किंमतीत उपलब्ध आहेत. आज आपण 8GB रॅम असलेल्या अशाच काही स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या किंमतीवर प्रसिध्द ई-कॉमर्स साइटवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिला जात आहे. या डिस्काउंटनंतर या किंमती नाममात्र राहतात. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर..

1. Redmi Note 10S (8GB RAM + 128GB स्टोरेज)

- या लेटेस्ट Redmi फोनमध्ये 8GB रॅम व्हेरिएंट (फ्रॉस्ट व्हाइट आणि शॅडो ब्लॅक) ज्याची किंमत 17,499 रुपये आहे, आणि यामध्ये 128GB स्टोरेज येते. या फोनमध्ये 6.4-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले, 64MP क्वाड रिअर कॅमेरा आणि 13MP सेल्फी कॅमेरा आहे. तर फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळते.

Flipkart वर फोनच्या फ्रॉस्ट व्हाइट कलर व्हेरिएंटवर 15,850 रुपयां पर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे. म्हणजेच, जर तुम्हाला जुन्या फोनवर पूर्ण एक्सचेंज बोनस मिळत असेल, तर फोनची किंमत फक्त 1,649 रुपये ( 17,499 - 15,850 रुपये) इतकीच राहते.

2. MOTOROLA G40 Fusion (8GB RAM + 128GB स्टोरेज)

- या लेटेस्ट Motorola स्मार्टफोनच्या 8GB RAM व्हेरिएंटची किंमत 16,499 रुपये आहे, जो 128GB स्टोरेजसह येतो. फोनमध्ये 6.78-इंचाचा FHD+ डिस्प्ले, 64MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 16MP सेल्फी कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी आहे.

- फ्लिपकार्ट वर या फोनवर 14,800 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे. म्हणजेच, जर तुम्हाला जुन्या फोनवर पूर्ण बोनस मिळत असेल, तर या फोनची किंमत फक्त 1,699 रुपये ( 16,499 - 14,800) होते

3.Realme 8 (8GB RAM + 128GB स्टोरेज)

- Realme 8 च्या 8GB RAM व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे, जो 128GB स्टोरेजसह येतो. फोनमध्ये 6.4-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले, 64MP क्वाड रिअर कॅमेरा सेटअप, 16MP सेल्फी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी दिली आहे.

- फ्लिपकार्ट फोनवर 14,800 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे. म्हणजेच, जुना फोनएक्सचेंज केल्यावर तुम्हाला जर पूर्ण बोनस मिळाला, तर या फोनची किंमत फक्त 3199 रुपये ( 17,999- 14,800) राहते.

4. OPPO A53s 5G (8GB RAM + 128GB स्टोरेज)

Oppo च्या 8GB रॅम असलेल्या या फोनची किंमत 17,990 रुरये आहे, जो 128GB स्टोरेजसह येतो. फोनमध्ये 6.52 HD+ डिस्प्ले, 13MP ट्रिपल रिअर कॅमेरा, 8MP सेल्फी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी आहे.

- फ्लिपकार्ट वर या फोनलर 14,800 पर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे. म्हणजेच, जुना फोन एक्सचेंज केल्यावर तुम्हाला जर पूर्ण बोनस मिळाला, तर फोनची किंमत फक्त 3190 रुपये ( 17,990- 14,800) राहते.

5. vivo T1 5G (8GB RAM + 128GB स्टोरेज)

- हा लेटेस्ट Vivo स्मार्टफोन नुकताच भारतीय बाजारपेठेत दाखल झाला आहे. फोनच्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 19,990 रुपये आहे, जो 128GB स्टोरेजसह येतो. फोनमध्ये 6.58-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे आणि 50MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा येतो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे.

Flipkart वर या फोनवर 15,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे. म्हणजेच, तुम्हाला जुन्या फोनवर पूर्ण बोनस मिळाल्यास, फोनची किंमत फक्त 4,490 रुपये ( 19,990- 15,500) राहते. याशिवाय फोनवर अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT