Flipkart Big Saving Days Sale 
विज्ञान-तंत्र

Flipkart चा बंपर सेल! फोन, टीव्हीवर मिळतेय 80% पर्यंत सूट

सकाळ डिजिटल टीम

Flipkart Big Saving Days Sale : तुम्ही स्मार्टफोन, टीव्ही किंवा होम अप्लायन्स खरेदीचा विचार करत असल्यास, खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण Flipkart वर बिग सेव्हिंग डेज सेल सोमवार, 17 जानेवारीपासून सुरू होणार आहे. 6 दिवसांचा सेल 22 जानेवारीपर्यंत चालेल. सेल दरम्यान डिजिटल कॅमेरा, स्मार्टवॉच आणि इअरबड्ससह विविध स्मार्टफोन्स आणि गॅझेट्सवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जाईल.

सेल दरम्यान टेलिव्हिजन आणि होम अप्लायन्सेसवर बंपर सूट देखील असेल. ई-कॉमर्स कंपनीने त्यांच्या प्रॉडक्ट रेंजवर इंस्टट डिस्काउंड देण्यासाठी ICICI बँकेशी करार केला आहे. फ्लिपकार्टप्रमाणेच Amazon 17 जानेवारीपासून चार दिवसीय ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरु होत आहे. बिग सेव्हिंग डेज सेल फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी आदल्या दिवशी रविवार, 16 जानेवारी रोजी सकाळी 12 वाजता लाइव्ह होईल. ऑनलाइन शॉपिंगसाठी 13 ते 15 जानेवारी दरम्यान त्याच्या या सेलची सुरूवात करण्यासाठी कर्टन राइज डील देणे सुरु केले आहे.

कोणत्या प्रॉडक्टवर किती सूट?

- एका डेडिकेटेड वेबपेजवरुन याबद्दल फ्लिपकार्टने माहिती दिली आहे की या सेलमध्ये Apple, Realme, Poco आणि Samsung स्मार्टफोन्सवर बंपर डिल्स पाहायला मिळतील.

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 80 टक्के सूट, स्मार्ट वॉच आणि फिटनेस बँडसह स्मार्ट वेअरेबलवर 60 टक्क्यांपर्यंत सूट आणि लॅपटॉपवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.

- Flipkart स्मार्ट टीव्ही आणि घरगुती उपकरणांवर 75 टक्के सूट देत आहे. याशिवाय Flipkart Originals वर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.

- Blaupunkt, Kodak, Thomson सारख्या ब्रँड्सनी स्वतंत्रपणे जाहीर केले आहे की त्यांच्या Android-आधारित स्मार्ट LED TV वर Flipkart विक्रीदरम्यान सूट दिली जाईल. त्याचप्रमाणे,

Infinix सह अनेक स्मार्टफोन विक्रेत्यांनी त्यांच्या मॉडेल्सवर सूट जाहीर केली आहे.

- डील आणि ऑफर्स व्यतिरिक्त, Flipkart Big Saving Days सेलमधून ICICI बँक कार्ड आणि EMI वापरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 10 टक्के इंस्टट डिस्कउंट मिळेल.

अनेक उपकरणांवर नो कॉस्ट EMI आप्शन आणि एक्सचेंज ऑफर देखील असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT