General Knowledge sakal
विज्ञान-तंत्र

General Knowledge : तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितेय? 99% लोकांना माहिती नाही

सकाळ डिजिटल टीम

General Knowledge : गुगल हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग झालाय. गुगलने प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची जागा बनवली आहे. उठता बसता माणूस हा गुगलची मदत घेत असतो. गुगलच्या मदतीने अख्ख जग जवळ आलंय. याच गुगलमुळे सर्व गोष्टी सोपी व्हायला लागल्यात. गुगल शिवाय आपण तासभरही राहू शकत नाही.

तुम्हाला इतका उपयोगी पडणाऱ्या गुगलविषयी तुम्हाला किती माहिती आहे? तुम्हाला गुगलचा फुल फॉर्म माहिती आहे का? आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत. (General Knowledge do you know full form of google word read story)

गुगलचा फुल फॉर्म

गुगलचा आपण सर्वाधिक वापर करतो. एक बेस्ट सर्च इंजिन म्हणून गुगलची ख्याती आहे. अनेकांना माहितीही नसेल ती ज्या गुगलचे नाव आपण दिवसातून हजारदा घेतो त्या गुगलचा फुल फॉर्म सुद्धा आहे.

हो गुगलचा फुल फॉर्म आहे. ‘Global Organization of Oriented Group Language of Earth’ हा गुगलचा फुल फॉर्म आहे. एवढा मोठा फुल फॉर्म लिहणे, वाचणे, किंवा ऐकणे कठीण जातं त्यामुळे याचा शॉर्ट फॉर्म वापरला जातो.

गुगल ही जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन वेबसाईट आहे. एकाच वेळी लाखो लोक गुगलवर असतात. त्यामुळे गुगलचे महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यात अनन्यसाधारण आहे. गुगलची जीमेल सेवा असो की युट्यूब सेवा असो, लाखो कोटी लोक गुगलचा वापर करतात. त्यामुळे गुगलशिवाय आयुष्य जगणे माणसाला कठीण झाले, असे म्हटले तरी वावगे नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'त्यांची नियत नीट नव्हती, म्हणून त्यांच्या हातून अनावरण झालेला पुतळा कोसळला'; राहुल गांधींचा भाजपला सणसणीत टोला

Mahindra Thar Roxx : ‘थार रॉक्स’ला मिळतोय अभूतपूर्व प्रतिसाद; एका तासात विक्रमी १ लाख ७६ हजार गाड्यांची नोंदणी

कमला हॅरिस, तुलसी गॅबार्ड अन् उषा व्हान्स.. अमेरिकन राजकारणात भारतीयांचे वाढले महत्व

खेळाडूंनी MS Dhoni कडून बरंच काही शिकायला हवं; पाकिस्तानच्या माजी खेळाडूकडून कौतुक अन् गौतम गंभीरबद्दल म्हणाला...

Gondia Crime : खून करून मृतदेह खड्ड्यात पुरला...चार दिवसांनंतर झाला उलगडा; उधारीच्या पैशावरून मालकानेच घेतला जीव

SCROLL FOR NEXT