Electric Vehicle 
विज्ञान-तंत्र

Electric Vehiclesवर किती विश्वास ठेवू शकता, काय सांगतोय Study?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ग्लोबल ऑटोमोबाइल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) लोकप्रियता मोठया प्रमाणात वाढत आहे. पेट्रोल डिझेल सारखे पारंपारिक इंधनाच्या वाढत्या किंमती, वाहनामधून होणारे कार्बन उत्सर्जन(Carbon Emiision) आणि ग्लोबल वॉर्मिंगबाबत वाढती जागरुकता, कठोर उत्सर्जन तत्व आणि जीवाश्म इंधन, वाहनांवर वेळेची मर्यादा लावणाऱ्या काही सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढ होत आहे. खरं तर, असे काही यूजर्स आहे जे आईसीई वाहनांवर इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये शिफ्ट होण्याबाबत संभ्रमात आहे. पण कंज्युमर रिपोर्ट्सच्या अभ्यासातून समोर आले आहे की, (E-cars) विश्वासार्ह नसतात. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे.

ई-वाहन का नाही विश्वसनीय?

अभ्यासानुसार, इलेक्ट्रीक कार सतत क्लिष्ट होत चालली आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवताना शंका निर्माण होत आहे. एवढे नाही, तर इ-वाहनांमध्ये टेक्नोलॉजी सतत अॅडवान्स होत चालली आहे, ज्यामुळे त्याचा तपशील फक्त पूर्ण प्रशिक्षित व्यक्तीलाच जाणून घेऊ शकतो. आधुनिक इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कॉम्प्लेक्स इंफोटेनमेंट आणि टेक्नॉलॉजी फिचर्स दिले आहे.

काय आहे विश्लेषण रिपोर्टमध्ये?

विश्लेषणमधून समोर आले की, लग्जरी इलेक्टि्क कारवर जास्त विश्वास नाही केला जाऊ शकते. दुसरीकडे स्वस्त इलेक्ट्रीक वाहन जुन्या आणि सर्वसाधारण टेक्नॉलॉजीचे असतात. अॅनॅलिसिसनुसार, नीसान लीफ ईव्ही (Nissan Leaf EV) कित्येक आधुनिक आणि एडवांन्स्ड इलेक्ट्रिक कारपेक्षा चांगले परफॉर्म करत आहे.

कसे आहे टेस्लाचे इलेक्ट्रिक वाहन?

रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, ''हे ब्रॅन्ड विश्वासार्हतेबाबत रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. टेस्ला मॉडेल Yची साधारण विश्वासार्हता खराब आहे. एवढेच नाही तर टेस्ला मॉडेल-3 मध्ये कित्येक समस्या आहेत. पण अभ्यासानुसार दावा केला आहे की, चीनमध्ये बनविलेली कारमध्ये अमेरिकेतील समकक्षांच्या तुलनेत खूप चांगले आहे.''

विश्लेषणनुसार, इलेक्ट्रिक कार विश्वास ठेवण्यासारखी आहे पण त्यामध्ये अॅडवान्स टेक्नोलॉजीसोबत जोडण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. अभ्यासानुसार दावा केला आहे की, ''कार ब्रॅन्डमध्ये लेक्सस, माजदा आणि टोयोटा सर्वात पुढे आहेत. या तिन्ही कारचे निर्माता कित्येक हायब्रिड वाहन सादर करत आहे आणि बॅटरी- इलेक्ट्रिक कारमध्ये त्यांची वेगळी ओळख आहे.

Electric Vehicles

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT