IRCTC  sakal media
विज्ञान-तंत्र

IRCTC चा Password विसरला? 'या' पद्धतीने मिळवा परत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतातील बहुतांश लोक प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. कारण सध्या भारतात स्वस्त, आरामदायी आणि जलद प्रवास रेल्वेता मानला जातो. प्रवासाला जाण्यापुर्वी बुकींगसाठी अनेकतर लोक IRCTC चा वापर करतात. त्यासाठी ID आणि PassWord ची गरज भासते.

मात्र, तुम्ही IRCTC चा लॉग इन PassWord विसरला असाल तर ते परत मिळवता येते. तर आज आपण IRCTC चा PassWord ऑनलाइन पद्धतीने कसे मिळवता येईल, याबद्दल जाणुन घेणार आहोत.

IRCTC चे PassWord मिळवण्याची प्रक्रिया

1. सर्वात पहिल्यांदा IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर जा.

2.तिथे देण्यात आलेला Forgot Password हा पर्याय निवडा

3.त्यानंतर रजिस्टर्ड ई-मेल, पत्ता IRCTC यूजर आयडी, जन्म तिथी आणि कॅप्चा कोड टाका

4. मग IRCTC कडून तुम्हाला ई-मेल आयडीवर मेल पाठवण्यात येईल. त्यावरुन तुम्ही Password पुन्हा रिकव्हर करु शकता.

5. आता आपण Forgot Password करुन नवीन Password टाकु शकता जो लगेच आपल्या लक्षात येईल.

6.ही प्रक्रिया पार पडल्यानंतर पुन्हा तुम्ही IRCTC चे अकाऊंट वापरु शकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे पात्रता? शरद पवारांच्या जवळच्या नेत्यानं सांगितलं गणित

BSNL Sim Card Online : घरबसल्या 90 मिनिटांत मिळणार BSNL 4G आणि 5G सिमकार्ड; जाणून घ्या ऑनलाईन ऑर्डरची सोपी प्रक्रिया

मुंबईतील आगीत 7 जणांचा मृत्यू ते तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे निकष? सकाळी 9 पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

काय ते स्वित्झर्लंड अन् काय ती उधारी... CM शिंदेंच्या दौऱ्याची करोडोंची थकबाकी, कंपनीने पाठवली कायदेशीर नोटीस

Pune Accident: पीएमपीएमएलच्या बसचे ब्रेक अचानक झाले निकामी, त्यानंतर जे घडलं ते...video viral

SCROLL FOR NEXT