Laptop Hacks google
विज्ञान-तंत्र

Laptop Hacks : लॅपटॉपचा वेग वाढवायचा असेल तर फक्त ही ४ बटणे दाबा

लॅपटॉपचा वेग वाढवण्यासाठी तुम्हाला Shift, Control, Windows आणि B ही बटणे एकाच वेळी दाबावी लागतील.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : लॅपटॉपचा दीर्घकाळ वापर केल्याने त्याचा वेग कमी होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. तुमच्या लॅपटॉपमध्येही अशीच समस्या येत असेल तर काळजी करण्याची गरज नाही.

याचा अर्थ असा नाही की तुमचा लॅपटॉप खराब झाला आहे. अशा स्थितीत अनेकजण अस्वस्थ होऊन लॅपटॉप घेऊन सर्व्हिस सेंटरमध्ये जातात. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, जर तुमच्या लॅपटॉपवरही असेच घडत असेल तर फक्त चार बटणं दाबा. (how to increase laptop speed )

शॉर्टकट रीबूट सिस्टम

जर तुम्हाला शॉर्टकट रीबूट सिस्टीमचे ज्ञान नसेल तर तुम्ही त्याची माहिती घ्यावी. शॉर्टकट रीबूट सिस्टीम हा कीबोर्डवरील काही बटणांचा नमुना आहे. तुम्ही ते दाबल्यास, तुमचा लॅपटॉप पुन्हा व्यवस्थित काम करू लागेल. होय, हे खूप सोपे आहे, चला ते कसे वापरायचे ते जाणून घेऊया.

ही चार बटणे चमत्कार करतील

लॅपटॉपचा वेग वाढवण्यासाठी तुम्हाला Shift, Control, Windows आणि B ही बटणे एकाच वेळी दाबावी लागतील. बटण दाबताना या चार बटनांशिवाय दुसरे कोणतेही बटण दाबायचे नाही याची विशेष काळजी घ्यावी लागेल. जेव्हा सर्व बटणे एकाच वेळी दाबली जातात तेव्हाच आपली बोटे काढा.

लॅपटॉप काही मिनिटांत नव्यासारखा होईल

असे केल्याने तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमधील सर्व उपकरणे रीस्टार्ट होतात. तुम्हाला फक्त या सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत आणि तुमचा लॅपटॉप पुन्हा नवीनसारखा चालू होईल. जर तुम्हालाही तुमच्या लॅपटॉपची काळजी वाटत असेल तर ही टिप नक्की फॉलो करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT