Smart TV Sakal
विज्ञान-तंत्र

Smart TV Offers: घरीच घ्या थिएटरचा आनंद! ५० इंच स्क्रीनचा टीव्ही अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी

ई-कॉमर्स साइट Amazon वरून ५० इंच स्मार्ट टीव्हीला बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. हा टीव्ही शानदार फीचर्ससह येतो.

सकाळ डिजिटल टीम

Offer On AmazonBasics Smart TV: मोठ्या स्क्रीनसह येणाऱ्या स्मार्ट टीव्हीला आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. ई-कॉमर्स साइट Amazon वर स्मार्ट टीव्ही बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. Amazon वर सुरू असलेल्या सेलमध्ये ५६ हजारांच्या स्मार्ट टीव्हीला फक्त ३२ हजार रुपयात खरेदी करू शकता.

हेही वाचा: Swasthyam 2022: प्राणायाम करताना या सात गोष्टी लक्षात ठेवा

५० इंच स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट

AmazonBasics 50 inches 4K Ultra HD Smart LED TV ला तुम्ही खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. या टीव्हीची मूळ किंमत ५६ हजार रुपये आहे. परंतु, तब्बल ४३ टक्के डिस्काउंटनंतर टीव्ही फक्त ३१,९९९ रुपयात तुमचा होईल. सोबतच, यावर वेगवेगळ्या ऑफर्सचा देखील फायदा दिला जात आहे. कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येणारा टीव्ही हवा असेल तर हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

AmazonBasics च्या या टीव्हीमध्ये Netflix, Sony liv, Alexa, Amazon Video, Hotstar, YouTube सारखे अ‍ॅप्स इनबिल्ट दिले आहेत. हा एक ४के स्मार्ट टीव्ही आहे. यात WIFI चा देखील सपोर्ट मिळतो. टीव्ही खरेदीवर १ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. सोबतच, पॅनेलवर १ वर्षाची अतिरिक्त वॉरंटी देखील मिळेल.

३२ इंच स्मार्ट टीव्हीला स्वस्तात करा खरेदी

तुम्ही जर छोट्या साइजचा टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ३२ इंच स्मार्ट टीव्हीवर देखील आकर्षक ऑफर आहे. २७ हजार रुपये किंमतीच्या या टीव्हीला तुम्ही फक्त १२,४९९ रुपयात खरेदी करू शकता. टीव्ही शानदार फीचर आणि स्क्रीनसह येतो. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT