Samsung Galaxy M13 5G Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Offer: Samsung च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट, Flipkart वर मिळेल आकर्षक ऑफरचा फायदा

Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोनला बंपर डिस्काउंटसह खरेदीची संधी आहे. हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटसह येतो.

सकाळ डिजिटल टीम

Offer On Samsung Galaxy M13 5G: Samsung ने काही महिन्यांपूर्वी Galaxy M13 5G स्मार्टफोनला खूपच कमी किंमतीत लाँच केले आहे. फोन ४जीबी + ६४ जीबी आणि ६ जीबी + १२८ जीबी अशा दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. लाँचिंगवेळी फोनची किंमत क्रमशः १३,९९९ रुपये आहे १५,९९९ रुपये होते. आता या दोन्ही मॉडेलवर बंपर डिस्काउंट मिळत आहे.

Samsung Galaxy M13 5G ची किंमत

Samsung Galaxy M13 5G च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी व्हेरिएंटला १३,९९९ रुपयांऐवजी १३,४९० रुपयात खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर हा फोन ५०९ रुपये डिस्काउंटसह उपलब्ध आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंट १३०० रुपये डिस्काउंटनंतर १५,९९९ रुपयांऐवजी १४,६९९ रुपयात उपलब्ध आहे.

फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त फोनवर बँक ऑफर देखील फायदा मिळेल. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डचा वापर केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळेल. तुम्ही फोनला दरमहिना फक्त ५१० रुपये देऊन ईएमआयवर खरेदी करू शकता.

Samsung Galaxy M13 5G चे स्पेसिफिकेशन्स

Galaxy M13 5G च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर यामध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. यात ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सल सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. याशिवाय सॅमसंगच्या या फोनमध्ये इतरही अनेक शानदार फीचर्स मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT