Hyundai i10 Deal esakal
विज्ञान-तंत्र

Hyundai i10 Deal : फक्त 1.20 लाखात मिळेल Hyundai i10

Hyundai i10 खरेदी करणाऱ्यांसाठी एक जबरदस्त डील

सकाळ डिजिटल टीम

Hyundai i10 Deal : Hyundai i10 खरेदी करणाऱ्यांसाठी एक जबरदस्त डील समोर आली आहे. या कारला फक्त १.२० लाख रुपये किंमतीत खरेदी करता येऊ शकते. या ठिकाणी विक्री केली जात असलेली ही सेकंड हँड कार आहे. या हॅचबॅकला OLX च्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहे. जाणून घ्या या संबंधी सविस्तर.

OLX वर करण्यात आलेल्या पोस्टनुसार, ह्युंदाई आय १० चे हे २००९ चे मॉडल आहे. या हॅचबॅकचे हे Era व्हेरियंट आहे. तसेच सेकंड ऑनर कार आहे. यात पेट्रोल आणि मॅन्युअल गियरबॉक्स उपलब्ध आहे. या कारसंबंधी डिटेल्स २४ एप्रिल २०२३ ला पोस्ट करण्यात आली आहे.

ही सेकंड हँड Hyundai i10 फक्त ९० हजार किलोमीटर पर्यंत चालली आहे. जाहिरातीनुसार, याचे क्लच आणि एअर कंडीशनर व्यवस्थित काम करीत आहे. कार सर्विस एक वर्षाच्या आत करण्यात आली आहे. यात कोणत्याही प्रकारचे ऑइल लीकेज नाही. इंजिन ऑइल सुद्धा ठीक आहे.

या हॅचबॅकमध्ये सिक्योरिटी सिस्टम, म्यूझिक सिस्टम, पॉवर विंडो आणइ कार मॅट्स सारखी अॅसेसरीज सुद्धा उपलब्ध आहे. ही कार नोएडाच्या सेक्टर ७६ मध्ये उपलब्ध आहे. तुम्ही याला OLX च्या वेबसाइटवर जाऊन याच्या ऑनरशी कार डिटेल्स संबंधी माहिती करून घेऊ शकता. तसेच किंमतीत कमी जास्त करू शकता.

ह्युंदाई आयटेन मध्ये १०८६ सीसी इंजिन मिळते. जे ६८ बीएचपीचे पॉवर आणि ९९ एनएमचे टॉर्क देते. याचे मायलेज जवळपास १६.९५ पर्यंत जाते. या कारमध्ये ३५ लीटर पर्यंत इंधन भरता येऊ शकते. तर याचे बूट स्पेस मध्ये २२५ लीटर पर्यंत सामान येऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Satara Crime: कश्‍मिरासह चौघांकडून १४ कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Maharashtra Politics: ..तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT