ISRO chief s somnath gave good news about Ganganyaan mission test sakal
विज्ञान-तंत्र

Ganganyaan मिशनच्या चाचणीबाबत ISRO च्या प्रमुखांनी दिली खुशखबर

गगनयान मिशन इस्रो प्रमुख एस सोमनाथ म्हणाले "क्रू मोड्युलला समुद्रातून पूर्णपणे ताब्यात घेण्यात आले आहे.

Ajinkya Dhayagude

Gaganyaan Mission Test Flight : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने काही सुरुवातीच्या अडचणीवर मात करत महत्वाच्या मानव अंतरिक्ष मिशन गगनयानशी संबंधीत पेलोडसोबत उडणारे प्रशिक्षण यानाचे शनिवारी सकाळी १० वाजता यशस्वी प्रेक्षेपण केले. "क्रू मोड्युल आणि क्रू एस्केप सिस्टिम " बंगालच्या समुद्रात ठरवल्यानुसार सुरक्षितपणे पडल्यानंतर मिशन नियंत्रण केंद्रात इस्रोच्या वैज्ञानिकांनी आनंद व्यक्त केला.

गगनयान मिशन इस्रो प्रमुख एस सोमनाथ म्हणाले "क्रू मोड्युलला समुद्रातून पूर्णपणे ताब्यात घेण्यात आले आहे. काहीही चूक झाली नाही सर्व डेटा बरोबर मिशन २०ची एक मालिका होणार आहे, आजचे परीक्षण क्रू एस्केप सिस्टिमसाठी होते. "क्रू मोड्युल म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी अंतराळवीरांना दबावमुक्त्त पृथ्वीसारख्या वातावरणात ठेवण्यात येणार आहे."

गगनयान मिशन इस्रो प्रमुख एस सोमनाथ म्हणाले

मला टीवी- डी १ मिशनच्या यशस्वी चाचणीची घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे. गगनयान मोहिमेत चालकांच्या सुरक्षिततेच्या प्रणालीचा प्रयोग होता.

जे की आवाजाचा वेग आणि नंतर मोहीम निष्फळ होण्याच्या स्थितीत सीईएस कार्यप्रणालीला दर्शविले गेले. इस्रोचा मुख्य उद्देश तीन दिवसीय गगनयान मोहीम आहे. ज्यात माणसाला ४०० किलोमीटर पृथ्वीच्या खालच्या कक्षेत अंतरिक्षमध्ये पाठवून पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित आणले जाईल.

सुरुवात चांगली म्हणजे अर्धे काम पूर्ण

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले "गगनयान मोहीमच्या अबॉर्ट यशस्वी मोहिमेमुळे नवीन मंच तयार झाला आहे. ज्यामुळे भारताची पहिली मानव अंतरिक्ष यात्रा यशस्वी करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ते म्हणाले सुरुवात चांगली म्हणजे अर्धे काम पूर्ण. पुढे म्हणाले २०२५ मध्ये अंतराळवीराला अंतरिक्षमध्ये पाठवण्याचा उद्धेश पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. गगनयान मोहिमेत मानव सुरक्षा महत्वाची आहे, आणि आजच्या प्रयोगामुळे समजले की अडचणीच्या परिस्थितीत चालकांना सुरक्षित ठवणे शक्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT