नागपूर : मोबाईलशिवाय जगण्याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ आपल्याजवळ मोबाईल असतोच. मात्र अनेकांच्या मोबाईलवर सात टेलिकॉम कंपन्यांचे कॉल्स येत असतात. त्यामुळे सर्वच त्रस्त असतात. कधी कुठली ऑफर सांगण्यासाठी तर कधी रिचार्ज करा हे सांगण्यासाठी कंपन्यांचा फोन येत असतो. मात्र तुम्हाला DND बद्दल माहिती आहे का? DND म्हणजे Do Not Disturb. ही सुविधा तुमच्या मोबाईलमध्ये ॲक्टिव्हेट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर कधीच कुठल्या कंपनीचे कॉल्स येणार नाहीत. आज आम्ही तुम्हाला हे DND निरनिराळ्या कंपनीच्या सिमकार्डमध्ये कसं ॲक्टिव्हेट करायचं याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
जर तुम्ही जियो (Jio), एयरटेल (Airtel), वोडाफोन-आयडिया (Vi) किंवा बीएसएनएल (BSNL) या टेलिकॉम कंपन्यांचे सिमकार्ड तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला DND ॲक्टिव्हेट करता येईल.
एयरटेलमध्ये असं ॲक्टिव्हेट करा DND
BSNL आणि MTNL मध्ये DND
वोडाफोन-आयडियामध्ये असं ॲक्टिव्हेट करा DND
रिलायंस जियोमध्ये असं ॲक्टिव्हेट करा DND
संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.