आता चिंता करू नका. WhatsAppमधील या भन्नाट फीचरमुळे तुम्ही इंटरनेटची बचत करू शकणार आहात. 
विज्ञान-तंत्र

WhatsApp मुळे तुमचा डाटा लवकर संपतो का? आता असा होणार नाही. आलंय हे फिचर 

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये सर्वात अधिक कुठली अप्लिकेशन वापरत असू तर ती म्हणजे WhatsApp. आपण आपल्या मूलभूत गारांशिवाय राहू शकतो पण WhatsApp शवाय नाही. मात्र याच WhatsAppमुळे तुमच्या मोबाईलमधील इंटरनेट लवकर संपतं का? आता चिंता करू नका. WhatsAppमधील या भन्नाट फीचरमुळे तुम्ही इंटरनेटची बचत करू शकणार आहात. 

असं सुरु करा Low Data Usage फिचर 

सुरुवातीला तुमच्या मोबाईलमध्ये WhatsApp ओपन करा. 
यानंतर थ्री डॉट्स (Menu) वर क्लिक करा. 
WhatsApp Settings या पर्यायावर क्लिक करा. 
यानंतर तुम्हाला इथे  Data and storage usage हा पर्याय दिसेल. 
त्यानंतर Call Settings या पर्यायावर क्लिक करा.
तुमाला तिथे Low Data Usage हा पर्याय दिसेल. 
तिथे जाऊन या पर्याय इनॅबल करा.

या फीचरमुळे होणारे तोटे 

हे फिचर चालू केल्यास व्हिडिओ कॉलिंगची गुणवत्ता कमी होते. WhatsApp अधिक डेटा वापरुन आपल्या कॉलची गुणवत्ता सुधारतो. अशा परिस्थितीत, आपल्याकडे पुरेसा डेटा असल्यास, कमी डेटा वापर पर्याय बंदठेवणंच चांगलं राहील. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT