know how to reset password Gmail in mobile and desktop  
विज्ञान-तंत्र

Gmail चा पासवर्ड आठवत नाहीये? चिंता करू नका; सोप्या पद्धतीनं बदला पासवर्ड 

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : स्मार्टफोन म्हणजे आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. तुमच्या स्मार्टफोनमध्ये Gmail चं अकाउंट नसेल असं होऊच शकत नाही. आपल्या ऑफिसचे महत्वाचे मेल, मुलांच्या शाळेचे मेल आणि इतर महत्वाच्या गोष्टींचे मेल Gmail वरच येतात. मात्र अनेकदा`या आपण gmail चा पासवर्ड विसरून जातो. अनेक महिन्यांपूर्वी सेट केलेला पासवर्ड आपल्याला आठवत नाही. मात्र आता चिंता करू नका. आठवत नसलेला Gmail चा पासवर्ड रिसेट करण्याची सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.   

मोबाईलवर असा बदल Gmail चा पासवर्ड

  • सुरुवातीला आपला स्मार्टफोनमध्ये Gmail ओपन करा.
  • यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन तुमच्या ई-मेल आयडीवर क्लिक करा. 
  • यानंतर  Manage your Google Accounts वर टॅप करा. 
  • वरती असलेल्या  सेक्युरिटी सेक्शनमध्ये जा. 
  • यानंतर Signing in to Google या पर्यायावर टॅप करा आणि पासवर्ड टाईप करा. 
  • आता तुमच्या अकाउंटमध्ये Sign In करा. 
  • यानंतर तुमचा नवीन पासवर्ड टाईप करा. यानंतर Change Password वर टॅप करा.
  • अशा पद्धतीनं तुमच्या मोबाईलमध्ये Gmail चा पासवर्ड चेंज होईल. 

डेस्कटॉपवर असा बदल Gmail चा पासवर्ड 

  • यासाठी सुरुवातीला आपल्या डेस्कटॉपवर Gmail ची प्रोफाइल ओपन करा. 
  • यानंतर Manage your Google account वर क्लिक करा. 
  • यानंतर Security सेक्शनमध्ये जाऊन Signing into Google वर क्लिक करा. 
  • यांनतर choose Password क्लिक करा आणि Sign In करा. 
  • आता आपला नवीन पासवर्ड एंटर करा आणि Change Password वर क्लिक करा.
  • अशा पद्धतीनं तुमच्या डेस्कटॉपवर Gmail चा पासवर्ड चेंज करता येईल.  

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

SCROLL FOR NEXT