Oppo A95 4G esakal
विज्ञान-तंत्र

Oppoचा दमदार स्मार्टफोन लवकरच होणार लाँच, फोटोज अन् फिचर्स लीक

लवकरच ओप्पोचा खास स्मार्टफोन लाँच होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Oppo A95 4G लवकरच लाँच होत आहे. स्मार्टफोनचे काही प्रमोशनल छायाचित्रे आणि रेंडर ऑनलाईन लीक झाले आहेत. लीक झालेले प्रोमो छायाचित्रे बहुतेक त्या सर्व अफवा व अपेक्षा Oppo A95चे होण्याचा दावा करतेय. लीक झालेल्या रेंडर सेल्फी कॅमेऱ्यासाठी होल-पंच डिझाईन आणि दोन रंग ऑप्शन दाखवत आहे. ओप्पोच्या नवीन ए-सीरिज स्मार्टफोनमध्ये एक रेक्टँग्युलर रिअर कॅमेरा माॅड्यूल आहे. ज्यात ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या व्यतिरिक्त , Oppo A95ला स्नॅपड्रॅगन चिपसेटने चालवले जाते. जे ८ जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेजसह जोडले गेले आहे.

Oppo A95मध्ये मिळतील हे खास फिचर्स

एका रिपोर्टनुसार ९१ मोबाईल्सने आगामी Oppo A95 च्या प्रोमो इमेज आणि रेंडर शेअर केले. ते एका इंडस्ट्री इनसायडरकडून घेतले आहे. ओप्पो हँडसेट डिस्प्लेवर होल पंच कटआऊटला सपोर्ट करताना दिसत आहे. लीक झालेल्या रेंडर डिव्हाईसला दोन कलर ऑप्शन ग्लोईंग ब्लॅक आणि रेनबो सिल्व्हरमध्ये दाखवते. रिपोर्टनुसार हँडसेट विना बेजल्सचे येतो. Oppo A95चे रिअर पॅनलला ट्रिपल कॅमेरा माॅड्यूलबरोबर पाहिले जाऊ शकते. त्यात एक एलईडी फ्लॅशबरोबर ४८ मेगापिक्सलचे प्रायमरी कॅमेरा आहे. रिपोर्टनुसार, Oppo A95 मध्ये स्नॅपड्रॅगन चिपसेट असेल, जे ८जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेजबरोबर जोडले जाईल. रॅमला ५जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते. या व्यतिरिक्त Oppo A95 मध्ये ३३ डब्ल्यू फ्लॅश चार्जिंग सपोर्टबरोबर 5,000mAh ची बॅटरीबरोबर येते. Oppo A95च्या बाॅक्समध्ये बंडल केलेल्या इअरफोनबरोबर ३.५ मिमी ऑडिओ जॅक असल्याचे सांगण्यात आले आहे. 4G हँडसेट याच महिन्यात बाजारात येऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT